आपले स्वागत आहे!

अनारसे चे पीठ

अनारसे च पिठ: ३ तीन दिवस तांदुळ पाण्यात पाण्यामध्ये भिजत ठेवावे. पाणी अजिबात बदलु नाही. ३ तीन दिवसानंतर तांदुळ धुवुन घ्यावेत. चाळणी मध्ये पाणी निथळण्यासाठी २ दोन तास ठेवावेत.

मिच्कर मधून बारीक करून पिठाच्या चाळणी ने तांदळाचे पिठ चाळून घ्यावे छान बारीक व मोकळे होते.

पिठी साखर घ्यावी. जेवढे तांदळा चे मोजून घेऊन तेवढी च पिठी साखर घ्यावी साखर व तांदुळ पीठ एकत्र करावे.पाण्याचा कळत न कळत हात तांदूळ व पाठी साखर याला लावावा.व छान गोळा करावा .

वेळेवर तुपाचा हात लावावा व खसखस वर अनारसे चे पीठ थापून तुपात छान तळावेत. कडक व कुरकुरीत लागतात .

अनारसे पीठ व तयार अनारसे खुप दिवस राहतात. टिकतात.

DSCF2004  DSCF2000

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: