आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 30, 2011

अंजीर

                                             ॐ
अंजीर : अंजीर याला फल्गु आणि फगवर या नावाने ओळखतात .स्निग्ध गुणधर्म आहे .
सुके अंजीर अनुलोमक आहे .कोठा साफ होण्यासाठी सोपा औषध आहे.उष्णता कमी होते.
पौष्टिक आहे. वजना वाढण्याकरता सुके अंजीर उपयुक्त आहेत.आयुर्वेदिक मतानुसार अंजीर थंड आहे.
युनानी मतानुसार अंजीर उष्ण आहे. उन्हाळा ऋतू मध्ये अंजीर ओले फळ मिळतात.

%d bloggers like this: