आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 2, 2011

जास्वंद

जास्वंद : जास्वंदाचे फूल गणपती ला आवडते.

पांढरा फिकट गुलाबी निळा व लाल असे रंग असतात. ही वनस्पती ‘जपाकुसुम’या नावाने ओळखली जाते.

फुलांच्या कळ्या रक्तसंग्राहक वेदनास्थापन आहेत.ताजी फुले वाटून केसांना चोळल्यास रंग सुधारतो.
केसाची वाढ होते. जास्वंदाची फूले गुणांनी थंड आहेत. या पासून तयार केलेले शुध्द तेल शांत झोपेकरीता झोपेकरता उपयुक्त आहे. गरमी परमा धुपणी या विकारात याच्या कळ्या उपयुक्त आहेत. रक्तप्रदरविकारात याची साल उपयुक्त आहेत. जास्वंद या पासून ‘जपाकुसुमादि तेल’ तयार करतात.

DSCF0281

जास्वंद

%d bloggers like this: