आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 18, 2011

राहा प्रसन्न

                                                     ॐ
राहा प्रसन्न ! बाहेर जाताना एखादे फळ किंवा बरोबर सुकामेवा बरोबर घ्यावा अथवा चने शेंगदाण व फुटाणे जवळ ठेवावेत .
थोड्या प्रमाणात खावे. जेवण करतांना आहारात पोळी पालेभाजी मधून मसूर ,मटकी , मुग असे कडधान्य याचा समावेश जेवणात असावा
रात्री दुध व फळ याचा समावेश असावा केळ रोज एक जरुर खावे.
ताणतणाव अवास्ताव न घेता शांत राहण्याची सवय लावून घ्यावी. एकाधा आवडेल असा छंद असावा आपल्या आवडी च्या कामात मन गुंतावे.
तर आजूबाजूचे वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहाते.

%d bloggers like this: