आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 25, 2011

पारकर शाई

                                                    ॐ
पारकर शाई : १९६४ १९६५ साली पारकर शाई आह्मी घरातील सर्वजन पारकर शाई वापरत असतं .
मागच्या आठवड्यात आमच्या घरी पारकर शाई व पारकर पेन आणले आहे.क्येमल शाई वापरत होतो.
मला पारकर शाई ची बाटली चौकोनी लांबूळकी छान वाटते क्येमल ची बाटली गोल गेंडेदार असते ती शाईची
बाटली पण चांगली वाटते.
मी पारकर काळी शाई ने श्र्लोक लिहिले आहेत ते पाहण्यास व पारकर शाई च लिखान व श्र्लोक जपून ठेवण्यास
आवडत म्हणून मी पारकर शाईच लिखान व श्र्लोक मी लिहून जपून ठेवत आहे.

DSCF2082

%d bloggers like this: