आपले स्वागत आहे!

टमाटो सार

                                                              ॐ
टमाटो सुप : पावशेर टमाटो घ्यावेत. धुवुन घ्यावेत . सुरीने अथवा विळीने बारीक चिरून घ्यावेत .
मिच्कर मधून थोड पाणी व चिरलेले टमाटो सार सारख एकजीव एकत्र करावे. सादुक तुप जिरे मोहरी ची
फोडणी करावी टमाटो सार मध्ये मीठ लाल तीखट हिंग हळद कडीपत्ता टाकावा म्हणजे कडीपत्ता चा वास व
चव पण चांगली लागते.सर्व टमाटो सार एकत्र केल्यावर उकळी आणावी.साखर मी घालत नाही. ज्यांना हवी असल्यास
साखर घावी. मूळ टमाटो ची चव साराला चांगली लागते.गरम सार पोळी किंवा ब्रेड बरोबर चांगले लागते.

DSCF2092

Comments on: "टमाटो सार" (1)

यावर आपले मत नोंदवा