ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र अश्र्विनी सात सोमवार माघ शुक्लपक्ष रथसप्तमी आहे. रथधिष्ठित सूर्य याचे पूजन करतात. तसेच दिनांक तारीख ३० जानेवारी (१) ला रथसप्तमी आहे.
ॐ
रथसप्तमी म्हणून मी तिळग़ूळ याची पोळी केली आहे.
प्रथम तिळ भाजून घेतले.
मिस्कर मधून बारीक करून घतले.
ग़ूळ किसून बारीक करून घेतला.
खोबर किसून घेतले.
खोबर तिळ कूट ग़ूळ सादूक तूप लावून सर्व एकत्र केले.
कणिक तेल मीठ घालून पाण्यात.भिजवून गोळा केला.
ग्यस पेटविला तवा ठेवला.
ओट्यावर पोळपाट लाटणं ठेवले.
कणीक याचा छोटा गोळा घेतला हातानेच मोठ्ठा केला कणीक गोळ्या मध्ये तिळ गूळ खोबर तूप याच सारण भरलं पोळी प्रमाणे लाटून पेटलेल्या ग्यास च्या तव्यावर तिळ गूळ पोळी भाजून घेतली.दोन्ही बाजूने परत तूप सोडले. छान खमंग व कुरकुरीत झाली. तूप व तिळ गूळ पोळी डीश मध्येकाढून खाण्यास दिली. तिळगूळ पोळी कोणी कोणी डाळीचे पीठ भाजून तिळ गूळ मध्ये घालून पण पोळी करतात. कोणी कोणी नुसता गूळ घालून गुळा ची पोळी करतात.ज्याला जशी आवडेल तशी तिळ गूळ पोळी करतात. घरोघरी तिळ गूळ पोळी करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा