आपले स्वागत आहे!

चाकवत ची भाजी

                                                           ॐ
चाकवत ची भाजी : चाकवत देठा सगट निवडून घ्यावा.चालणीत निवडलेला चाकवत घालून पाण्याने पाण्यानं
धुवून घ्यावा.मिक्सर मध्ये निवडलेला चाकवत थोड पाणी दोन वाटी पाणी घालावे.आंबट दही घालावे.दोन चमचे
हरबरा डाळीचे पीठ घालावे.चाकवत हरबरा डाळीचे पीठ दही पाणी सर्व एकत्र पातळ व बारीक करावे.तेलाची व मोहरीची
फोडणी करावी प्रथम कच्चे शेंगदाने तांबूस करून घ्यावेत मी घातले आहेत पण ते भाजीत दिसत नाही.नंतर चाकवत
सर्व केलेले मिश्रण फोडणी व शेंगदाने ह्यात घालावे.त्यात तिखट मीठ हळद हिंग घालावे.वाटल्यास फोडणीत लसून घालावा.
मी घातला नाही.सर्व चाकवत मिश्रण हलवावे पातेल्याला लागत नाही उकळी एई पर्यंत शिजवावे.चाकवत ताकातील भाजी पोळी
भाकरी बरोबर खाण्यास द्यावी.
घरोघरी चाकवत याची भाजी करतात.

                                                      DSCF2283

                         DSCF2286

Comments on: "चाकवत ची भाजी" (2)

  1. चाकवत ची भाजी acidic or alkaline ?plz

    • ॐ किशोर चतुर्वेदी नमस्कार ! आपण किती जुना ब्लॉग वाचन केलेतं अभिनंदन ! असेच ब्लॉग वाचन करून पदार्थ व भाजी व ईतर विषय बद्दल कांही माहिती सांगणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: