आपले स्वागत आहे!

                                              ॐ
उन्हाळा मधील वाळवण : खारोड्या, कुरडाया, गवले खिरीचे पदार्थ
उडीदडाळ मुगडाळ याचे पापड,हरबरा डाळीचे सांडगे.बटाटा साबुदाणा चकली.
साबुदाणा पापड्या , पोहे पापड हे सर्व मी केले आहे सविस्तर माहिती वेगवेगळ्या
ब्लॉग मध्ये एईलं हे सर्व गुढीपाडवा च्या आत करतात गुढीपाडवा ला सर्व पदार्थ नैवेद्द
म्हणून वापरतात. करतात.ब्लॉग ला खूप नंतर सविस्तर मीहिती नुसार येतील.तो
पर्यंत छायाचित्र फोटो लावलेले आहेत ते बघण्यास नक्कीच आवडेल !

DSCF2382  DSCF2398DSCF2402  DSCF2412DSCF2420  DSCF2431

DSCF2417  DSCF1030 

DSCF0404  DSCF0407

Comments on: "उन्हाळा मधील वाळवण" (4)

  1. kay surekh diste aahe sagle! Gudhi Padwyala Dev pan khush hotil ekdam!!!!!

  2. तुम्ही शेवया पण करता का?

  3. शेवया मीच केल्या आहेतं पूर्वी आई काकु पाशी शिकल्या आहेत

    जुन्या घरी शेजार चे करत त्यांच्या बरोबर पण मी शेवया केल्या आहेत

    मला शेवया पण व फेणी सारखे गोल पण करता येते मीच शेवया फेणी

    केली आहे पण यंदा केली नाही पूर्वी चाच फोटो छायाचित्र लावले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: