५०६ वा ब्लॉग पोस्ट
ॐ
५०६ वा ब्लॉग पोस्ट : दिनांक तारीख ९ एप्रिल (४) २०१२ साल ला माझा ब्लॉग पोस्ट पाचशेसहा ५०६ वा ब्लॉग पोस्ट होत आहे. खरचं खूप लिखान वाचण्यास व लिहिण्यास मला मिळाले आहे. कांही घरगुती वयक्तिक सतार शिंकाळ मानिल्यंट पाककृती असे असे भरपूर विषय माझ्या ब्लॉग मध्ये आहेत. मी फोन मध्ये बोलतांना मी डांगर केले सातूचे पीठ केले असे कांही सांगितले की आम्ही पण करतो असे सांगून त्यांनी पण सातूचे पीठ घरी केले आहे.एकदम मस्त वाटलं !ताकातील हिरवी मिरची पण सर्वांनी केली.सहज रोजच जेवण पण चवदार वाटतं. येशू दर्गा सज्जनगड उज्वल त्रिकोण मी छायाचित्र फोटो काढून दाखविले आहे.घंटा सुबत्ता असे मनाचे विचार लिहिले आहेत. माझा ब्लॉग आपण वाचन करून प्रतिक्रिया दिल्या आहेत भेटी पण दिल्या आहेत त्या बध्दल बद्दल धंयवद ! धन्यवाद !
भेटी ४३,९२५