आपले स्वागत आहे!

खिचडी !

तांदूळ व पिवळे मुग याची खिचडी : तांदूळ व पिवळे मुग सम प्रमाणात पातेल्यात घेतले. मुगाची चव चांगली लागते. म्हणून सारखेच तांदूळ व मुग घेतले. धुतले. गॅस पेटवून कुकर ठेवला. कुकर मध्ये तेल मोहरी याची फोडणी केली. धुतलेले तांदूळ मुगडाळ फोडणीत टाकले. लाल मिरची फोडणीत टाकली. गरम पाणी तांदूळ व मुगडाळ मध्ये टाकले. काला मसाला हिंग मीठ चावी साठी लाल तिखट टाकले. हळद टाकली. प्रथम नुसते छान तांदूळ मुगडाळ याची खिचडी शिजवून घेतले. नंतर वाफ येण्या करता कुकरचे झाकण लावले.व खिचडी पण छान दबली. तो पर्यंत लिज्जत पापड भाजला भाजलेला ची चव चांगली लागते. तळण्यापेक्षा ! नंतर बाऊल मध्ये तांदूळ मुगडाळ याची तयार झालेली खिचडी वाढली काढली. तेल मोहरीची फोडणी खिचडीवर वाढली टाकली खिचडीला तुपा पेक्षा तेल मोहरी ची फोडणी चांगली लागते. मसाला मिरची तळली ती ठेवली वाढली. अशा प्रकारे तांदूळ पिवळे मुगडाळ काला मसाला मीठ लाल तिखट लाल मिरची पाणी हळद सर्व घालून
खिचडी छान चवदार केली. लागते. बरोबर भाजलेला पापड ! तेल मोहरीची फोडणी ! मस्त बेत मेनू ! खाण्याचा !

 

Comments on: "खिचडी !" (2)

  1. अहाहा! काय छान झाली खिचड़ी! थोडेसे अमूल बट्टर त्यात चांगले लागते!

  2. एकदम मस्तच. शुद्ध आरोग्यास उत्तम. जंक फूड सारखे कोणतेही अतिसाखरेचे पदार्थ (गोड), प्रीझरवेटीव्ह घातलेले पदार्थ, अजिनोमोटो वगैरे शरीरास हानिकारक असलेले घातले नसल्या मुळे तंदुरुस्त च काय आजारी व्यक्तीस हि खाण्यास हा पदार्थ अत्यंत उपयुक्त आहे….त्याच बरोबर पचनास हलका असल्यामुळे रात्री खाण्यास उत्तम पर्याय …शुद्ध गावरान तूप असेल तर सोने पे सुहाग…. खिचडीस फोडणी देऊन त्याची लज्जत आणखी वाढविली ….आपण अभागी रस्त्यावरच्या जंक फूड ने रात्र भोजन साजरे करतो . आणि रोगाला आमंत्रण देऊन वर डॉक्टर कडे चक्कर मारत बसतो…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: