आपले स्वागत आहे!

वहिनी !

वहिनी !

वहिनी, आम्ही सर्व भावंडे आईस वहिनी म्हणत असू. ओळखीचे पण  व गावातील नातेवाईक पण वहिनीच म्हणत असत. म्हणतो ! माझी आई.

वहिनी नेहमी म्हणत असे पुष्पा पहिल्या झटक्यात S . S .C . पास झाली.
त्यावेळेला H .S . C . असे ! मला S  . S  . C  . (H  . S . C  .) पन्न्नास (५०) वर्ष झाली आहेत.

कणिक कधी तेल मीठ शिवाय भिजवू नये सांगत.

विडा चं पान ह्यावर सूर्य चक्र काढत ते मी शिकले . साटोरी छान करत असे मी पण साटोरी करण्यास शिकले. कपडे स्वच्छ ठेवत मी पण कपडे नीट ठेवते. फुलाचे गजरे घालण्यास तिला आवडत आम्हाला ही आणून देत असतं.

केळी दुधाची पिशवी त्यावेळी बाटल्या असत ते ती धूत असे. भाजी पण चांगली धुवून करीत असे.

एकदा ती व मी पुरण पोळी व मी बटाटे वडे केले होते.एकाच गॅस शेगडीवर असल्यामुळे तिने पुरणाचा तवा माझ्या बाजूला ठेवला व वडा चं कढई तिच्या बाजूला ठेवली. म्हणजे तू गोड कर. असे असा खूप आठवणी जवळ आहेत !

चला पुढे चला !

Comments on: "वहिनी !" (4)

  1. हौस दांडगी उत्साव ही दांडगा

  2. सुरेख अनुभव लेख.
    माझी मामी तिच्या आईला “मामी” म्हणत असे. मला सुरुवातीला कळायचंच नाही कि सगळी मंडळी आईला मामी का म्हणतात… पण खरतर व्यक्ती आणि त्या नावाचा असं एक “बॉ न्ड” तयार झालेला असतो…

चवळी ऊसळ = MOM DAY | वसुधालय साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: