आपले स्वागत आहे!

                                         ॐ
|| श्रीहरि ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
२ : रघुनायका काय कैसें करावें
उदासीन हा काळ जातो गमेना | सदा सर्वदा घोर चिंता शमेना ||
उथे मानसीं सर्व सांडूनि जावें | रघूनायका काय तैसें करावें ||१ ||
जनीं बोलतां बोलतां वीट वाटे | नसे अंतरी स्वस्थ कोठें न कंठे ||
घडीनें घडी चित्त किती धरावें | रघूनायका काय कैसें करावें? || २ ||
अवस्था मनीं होय नानापरींची | किती काय सांगो गती अंतरीची ||
विवेकेंचि या मानसा आवरावें | रघूनायका काय कैसें करावें? || ३ ||
विचारें तरी अंतरीं कोंड होतो | शरीरासि तो हेत सांडूनि जातो ||
उपाधीस देखोनि वाटे सारावें | रघूनायका काय करावें? || ४ ||
म्हणे दास ऊदास झालो दयाळा | जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा ||
तुझा मीं तुला पूसतों सर्व भावें | रघूनायका काय कैसें करावें ? || ५ ||
______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: