आपले स्वागत आहे!

कडवे वाल

                                                   ॐ
कडवे वाल : पूर्वी वाल मिळत असतं ते पाण्यात भिजवुन दुसरे दिवसला मोड आणत.
गरम पाण्यात टाकून सोलून उसळ करत असतं आता मी कडवे वाल डाळ चं आणली.
२५ रुपये पावकिलो तुरीची डाळ कशी शिजवितात तसेच कडवे वाल शिजविले.पातेल्यात
थोडे कडवे वाल घेतले.कुकर मध्ये पाणी घातले पातेल्यातील कडवे वाल धुतले.पाताल्यात
पाणी हळद टाकले.कुकर मध्ये कडवे वाल पाणी ह्याचे पातेले ठेवले. कुकर ला झाकण लावून
प्रेशर ठेवून गॅस पेटवून कुकर ठेवला. चार ४ पाच ५ शिट्या दिल्या.कुकर गार झाल्या नंतर
गॅस शेगडी वर दुसरे पातेले ठेवले तेल मोहरीची फोडणी केली शिजलेले कडवे डाळ फोडणीत
घातले.लाल तिखट मीठ हिंग घातले .गोड कांही साखर गूळ घातले नाही.तसेच शिजवलेले
कडवे वाल लाल तिखट मीठ हिंग तेल मोहरी ची फोडणी सर्व उकळू दिले .व कडवे वाल याची
उसळ किंवा आमटी तयार केली. झाली.नंतर बाउल मध्ये वाढली.काढली.व छायाचित्र काढले.
कडवे वाल याची आमटी उसळ चवीला पण चांगली झाली.पोळी भाकरी भात कशा पण बरोबर 
खाण्यास चांगली लागते.

                             DSCF2662

                              DSCF2666

Comments on: "कडवे वाल" (1)

  1. रायगड जिल्ह्याच्या काही भागात गोडे वाल मुबलक मिळत असत. पण शेती बद्दल निरुत्साही वातावरण आणि माकडांचा उपद्रव यामुळे अजून काही वर्षांनी गोडे वाल नामशेष होणार असे वाटते.
    बाकी लेख उत्तम.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: