आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 15, 2012

१५ ऑगस्ट


तारीख दिनांक १५ ऑगस्ट २०१२ साल ला
भारत स्वतंत्र होऊन ६५ वर्ष पूर्ण होत आहेत !
स्वतंत्र भारत व भारत याचा झेंडा !
यांना माझा नमस्कार !

DSCF2730  DSCF2729

dscf1897


श्री अरविंद घोष यांचा १५ ऑगस्ट ला वाढदिवस असतो !
श्री अरविंद घोष गुरुं नां माझा नमस्कार !

DSCF1417   DSCF1736

श्रीज्ञानादेव-हरिपाठ

                 ॐ
|| श्रीज्ञानादेव – हरिपाठ ||
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला |
ठायींच मुराला अनुभवें || १ ||
कापुराची वाती उजळली ज्योति |
ठायींच समाप्ति झाली तैसी || २ ||
मोक्षरेखें आला तो भाग्यें विनटला |
साधूंचा अंकिला हरीभक्त || ३ ||
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं |
हरी दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं || ४ || ध्रु ||
पर्वताप्रमाणें पातक करणें |
वज्रलेप होणें अभक्तांसी || १ ||
नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त |
हरिसी न भजत दैवहत || २ ||
अनंत वाचाळ बरळती बरळ |
त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि || ३ ||
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान |
सर्वांघटीं संपूर्ण एक नांदे || ४ || ध्रु O ||

%d bloggers like this: