आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 5, 2012

अधिक महिना

                                      ॐ
भाद्रपद अधिक महिना २४ वर्षाने येतो.वैशाख आश्र्विन कार्तिक ३ वर्षाने येतात.
चैत्र जेष्ठ श्रावण १२ वर्षाने येतात.अधिक महिना केव्हा येतात ते लिहिले आहे.
अधिक महिना म्हणून माझी आई वाहिनी ! हिची आठवण आली झाली.
तिचे छायाचित्र पाहून वाहिनी स नमस्कार ! ती आता नाही तरी वाहिनी ची
आठवण येते !

DSCF2891  DSCF2890

गाणगापूर

                           ॐ
गाणगापूर : मी खूप वेळा गणगापूर पाहिले आहे.
आता भाद्रपद अधिक महिना मध्ये नुकतिच जाऊन आले आहे.
१) भीमा अमरजा औदुंबरवृक्ष संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान स्थान,
( हे भक्ती स्थान आहे.)संगमावर दत्त राहत असतं व ह्या नदी स्नान
करीत असतं.
२) श्री क्षेत्र गाणगापूर श्री निर्गुण मठ ( दत्तमंदिर ) निर्गुण पादुका दर्शन
हे कर्मस्थान आहे. लोकांच्या सांगण्यावरून दत्त तेथे राहण्यास गेले.
म्हणून तेथे त्यांच्या पादुका आहेत.देऊळ आहे.
३) कल्लेश्र्वर पंचमुखी गजानन सपत्नीक नवग्रह शिवालय चिंतामणी आहे.
कल्लेश्र्वर याचे दर्शन घेतले कि सर्व गाणगापूर याचे दर्शन झाले असे मानतात.म्हणतात.
मी मंदिर देऊळ याचे आतील व आजूबाजूचे छायाचित्र फोटो काढलेले दाखवीत आहे.

         DSCF2774 DSCF2775

     DSCF2778 DSCF2776

     DSCF2777 DSCF2792

   DSCF2827 DSCF2831

%d bloggers like this: