आपले स्वागत आहे!

अधिक भाद्रपद

                          ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद कृष्णपक्ष बुधवार
११ कमला एकादशी आहे.
दिनांक तारीख १२ सप्टेंबर (९) २०१२ साल आहे.बुधवार आहे.
मी रांगोळी पसरून ॐ हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हाताच्या बोटाने
जप लिहिला आहे.

      DSCF2901 DSCF2883

Comments on: "अधिक भाद्रपद" (2)

 1. chhan aahet sagle foto…aani ‘tanga’ disla kitti diwasanni!….aamchya lahanpani Aurangabadla tangech hote…aani nantar mazi mule…Poorwa aani Abhijit….shalela tangyani jayche…8van aali..


  • मी व हे कोल्हापूर येथे १९६७ साली आलो !तेंव्हा टांग्यातून वांगी बोळात
   आराद्दे आराध्ये यांच्या घरी टांगा ह्यातून गेलो होतो.
   कोल्हापूर येथे घर भाड्याने घेतले ह्यांनी तेव्हा मी पुण्यात आमच्या घरी होते.
   सर्व सामान मी व माझे प्रमोद भाऊजी (अजून ही भाऊजी चं म्हणते )टांगा ह्यातून
   घरी आलो.त्यावेळी रिक्षा नव्हत्या चं !सगळ सामान टांगा ह्यात व मी हे भाऊजी आराद्दे
   सर्व एकाच टांगा ह्यात बसलो होतो १९६७ साली.!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: