आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर, 2012

गाणगापूर

                            ॐ
गाणगापूर : संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान.
(हे भक्ती स्थान आहे.) येथे दत्त भीमा अमरजा
दोन नद्दा च्यां संगमात स्नान करतं व तेथे च रहात असतं.
संगमेश्वर येथील छायाचित्र फोटो मी लावत आहे.

   DSCF2802 DSCF2800

 DSCF2806 DSCF2807

  DSCF2801 DSCF2803

अधिक महिना भाद्रपद

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद चोवीस (२४)वर्षाने
येणारा अधिक महिना आहे.
तसेच तारीख दिनांक सप्टेंबर २०१२ साल आहे.
अधिक महिना भाद्रपद आहे.
ब्राह्मण (गुरुजी ) यांना दिवा ,कद सोळ पुस्तक पंच धातुचे भांड देतात चं !
अन्नदान करतात.हे सर्व करतांना घरात ही चांदीचे भांड दिवा वस्तू घेतात.
स्वत:साठी कपडे घेतात. अधिक महिना म्हणून ! यंदा अधिक महिना भाद्रपद
चोवीस वर्षाने आल्यामुळे भक्त याचा जास्त घरात ही कपडे व वस्तू घेतात.
मनाला तृप्तता वाटतं असते.ह्या साठी अधिक महिना भाद्रपद २४ वर्षाने
येणारा याची आठवण ठेवतात.ठेवणार ! घरात कपडे व वस्तू घेऊन ही हे नक्कीचं !

DSCF2893

गाणगापूर

                                 ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षारुतु अधिक भाद्रपद शुक्लपक्ष बुधवार १३
प्रदोष झाला.तसेच दिनांक तारीख २९ ऑगष्ट (८) २०१२ साल झाले.
आम्ही गाणगापूर येथे सकाळी उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी ची
भिक्षा घातली होती.
सव्वा किलो साबुदाणा रात्री भिजत ठेवला सकाळी परत थोडे पाणी याचा हात लावला.
एक किलो शेंगदाणे याचा कूट घातला.चार पाच उकडलेले बटाटे चिरून घातले.चार पाच मिरच्या
चिरून घातल्या.मीठ अंदाजाने घातले.सादुक तूप पाव किलो घातले.जिरे पन्नास ग्रॅम घातले.
दोन लिंब याचा रस घातला.१ नारळ खोवून घातले.कोथीबींर घातली नाही.सर्व पातेल्यात पेटत्या गॅस वर
चांगली साबुदाणा शेंगदाणेकूट सादुक तूप मीठ हिरवी मिरची जिरे खोबर उकडलेला बटाटा सर्व गरम वाफ
आणून साबुदाणा खिचडी तयार मी केली.घरी नैवेद्द दाखवून भिक्षा वाढली.दिली.प्रदोष असल्यामुळे सकाळी
सर्वांना साबुदाणा खिचडी खूप आवडली.आणि द्या म्हणतं .मी भरपूर दिली.मला प्रदोष ला साबुदाणा खिचडी
याची भिक्षा वाढतांना मनाला खूप समाधान वाटतं होतं .

       DSCF2796 DSCF2797

     DSCF2798 DSCF2799

गाणगापूर

                        ॐ
गाणगापूर : मी खूप वेळा गणगापूर पाहिले आहे.
आता भाद्रपद अधिक महिना मध्ये नुकतिच जाऊन आले आहे.
१) भीमा अमरजा औदुंबरवृक्ष संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान स्थान,
( हे भक्ती स्थान आहे.)संगमावर दत्त राहत असतं व ह्या नदी स्नान
करीत असतं.
२) श्री क्षेत्र गाणगापूर श्री निर्गुण मठ ( दत्तमंदिर ) निर्गुण पादुका दर्शन
हे कर्मस्थान आहे. लोकांच्या सांगण्यावरून दत्त तेथे राहण्यास गेले.
म्हणून तेथे त्यांच्या पादुका आहेत.देऊळ आहे.
३) कल्लेश्र्वर पंचमुखी गजानन सपत्नीक नवग्रह शिवालय चिंतामणी आहे.
कल्लेश्र्वर याचे दर्शन घेतले कि सर्व गाणगापूर याचे दर्शन झाले असे मानतात.म्हणतात.
मी मंदिर देऊळ याचे आतील व आजूबाजूचे छायाचित्र फोटो काढलेले दाखवीत आहे.

         DSCF2782 DSCF2786

    DSCF2788 DSCF2787

DSCF2830 DSCF2793

 DSCF2886 DSCF2887

गाणगापूर

                                ॐ
गाणगापूर : मी खूप वेळा गणगापूर पाहिले आहे.
आता भाद्रपद अधिक महिना मध्ये नुकतिच जाऊन आले आहे.
१) भीमा अमरजा औदुंबरवृक्ष संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान स्थान,
( हे भक्ती स्थान आहे.)संगमावर दत्त राहत असतं व ह्या नदी स्नान
करीत असतं.
२) श्री क्षेत्र गाणगापूर श्री निर्गुण मठ ( दत्तमंदिर ) निर्गुण पादुका दर्शन
हे कर्मस्थान आहे. लोकांच्या सांगण्यावरून दत्त तेथे राहण्यास गेले.
म्हणून तेथे त्यांच्या पादुका आहेत.देऊळ आहे.
३) कल्लेश्र्वर पंचमुखी गजानन सपत्नीक नवग्रह शिवालय चिंतामणी आहे.
कल्लेश्र्वर याचे दर्शन घेतले कि सर्व गाणगापूर याचे दर्शन झाले असे मानतात.म्हणतात.
मी मंदिर देऊळ याचे आतील व आजूबाजूचे छायाचित्र फोटो काढलेले दाखवीत आहे.

         DSCF2781 DSCF2785

    DSCF2773 DSCF2789

DSCF2790 DSCF2795

अधिक महिना

                                      ॐ
भाद्रपद अधिक महिना २४ वर्षाने येतो.वैशाख आश्र्विन कार्तिक ३ वर्षाने येतात.
चैत्र जेष्ठ श्रावण १२ वर्षाने येतात.अधिक महिना केव्हा येतात ते लिहिले आहे.
अधिक महिना म्हणून माझी आई वाहिनी ! हिची आठवण आली झाली.
तिचे छायाचित्र पाहून वाहिनी स नमस्कार ! ती आता नाही तरी वाहिनी ची
आठवण येते !

DSCF2891  DSCF2890

गाणगापूर

                           ॐ
गाणगापूर : मी खूप वेळा गणगापूर पाहिले आहे.
आता भाद्रपद अधिक महिना मध्ये नुकतिच जाऊन आले आहे.
१) भीमा अमरजा औदुंबरवृक्ष संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान स्थान,
( हे भक्ती स्थान आहे.)संगमावर दत्त राहत असतं व ह्या नदी स्नान
करीत असतं.
२) श्री क्षेत्र गाणगापूर श्री निर्गुण मठ ( दत्तमंदिर ) निर्गुण पादुका दर्शन
हे कर्मस्थान आहे. लोकांच्या सांगण्यावरून दत्त तेथे राहण्यास गेले.
म्हणून तेथे त्यांच्या पादुका आहेत.देऊळ आहे.
३) कल्लेश्र्वर पंचमुखी गजानन सपत्नीक नवग्रह शिवालय चिंतामणी आहे.
कल्लेश्र्वर याचे दर्शन घेतले कि सर्व गाणगापूर याचे दर्शन झाले असे मानतात.म्हणतात.
मी मंदिर देऊळ याचे आतील व आजूबाजूचे छायाचित्र फोटो काढलेले दाखवीत आहे.

         DSCF2774 DSCF2775

     DSCF2778 DSCF2776

     DSCF2777 DSCF2792

   DSCF2827 DSCF2831

अधिकमास

मी खूप वेळा घरी अनारसाचे पीठ व अनारसाचे केलेले आहेत.
आता अधिक महिना अधिकमास असल्यामुळे तेच
छायाचित्र फोटो अनारसे याचं पीठ व तयार अनारसे
केलेले दाखवीत आहे.आपणास अनारसे याचे पीठ व तयार
अनारसे एकत्र बघण्यास नक्कीचं आवडेल.

DSCF2004  faral2

         DSCF2760

अधिकमास

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद अधिकमास
अधिक महिना.तसेच ऑगस्ट २०१२ साल आहे.
पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती पूजा करतात.

अधिक महिना म्हणून गव्हाची खीर नैवेद्द म्हणून केली आहे.
दोन रुपये याचे गहु घेतले आणले.सकाली ७ वाजता एका पातेल्यात
गहु टाकले घातले. पाणी लावून भिजत थेवले. एक (१) तासाने गहु
ओले सगट मिस्कर मधून मध्यम बारीक केले. कुकर मध्ये पाणी झातले.
कुकर च्या डबा ह्यात ओले बारीक केलेले गहू घातले. अर्धा भांड पाणी घातेले.
गव्हा मध्ये.कुकर मध्ये गव्हाचा डबा ठेवला.कुकर चे झाकण लावले.गॅस पेटवून
कुकर गॅस शेगडी वर कुकर ठेवला. ४ /५ शिट्या दिल्या.कुकर गार गार झाल्या नतंर
गहू डबा बाहेर काढला. दुसऱ्या पातेल्यात सादुक तूप घातले. बारीक केलेले शिट्या दिलेले गहू
तुपाच्या भांड्यात घातले. शिजविले असल्यामुळे परत शिजविण्याची गरज नाही.शिजलेल्या गव्हात
दुध , शोटासा गुळ याचा खडा बारीक करून घातला.वाटीभर दुध घातले.केशर घातले.बदाम काजी जायफळ
असे काही घातले नाही.गुळ , केशर ,शिजलेले गहू, तूप , दुध याची गव्हाची खीर तयार केली.झाली.गोड पण
व्यवस्तीत झाली. कमी गोड नाही व गोड पण नाही.गुळाचा व केशर तूप याचा वास छान आला.दाताला गहू
शिजले असल्यामुळे मऊ छान लागले. लागतात.

DSCF2763 DSCF2765

वाढदिवस

                          ॐ
दिनांक तारीख ३ सप्टेंबर (९) २०१२ साल ला
माझ्या सख्या सौ. भावजय सौ. सुनीती रे देशपांडे
यांचा वाढदिवस आहे
सौ. भावजय यांना माझा नमस्कार व सर्व शुभेच्छा !

DSCF1523

रांगोळी

                            ॐ

         तीच रांगोळी नवीन काढली आहे.

                DSCF2750

अधिकमास

                        ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद अधिकमास
अधिक महिना.तसेच ऑगस्ट २०१२ साल आहे.
पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती पूजा करतात.

  DSCF2755 DSCF2758

 DSCF2762 DSCF2761

हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||१||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||२||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||३||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||४||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||५||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||६||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||७||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||८||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||९||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||१०||
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||११||

 dscf0825  faral2

                                           ॐ

                         DSCF2749  DSCF2745

अधिक महिना

                                                  ॐ
अधिक महिना अधिकमास : माझं आमच लग्न झालं त्यावर्षी अधिक महिना आला.
चांदीचे निरांजन दिले माहेर च्यांनी. एकदा अधिक महिना मध्ये गाय वासरू चांदीचे दिले.
चांदीचा करंडा दिला.एरवी अधिक महिनात साडी चोळी ह्यांना कांही वस्तू दिल्या आहेत.
आता माझ्या घरात.गायवासरू करंडा निरांजन व छोटसं चांदीच तांब्या भांड आहे हे आज ही
जपून ठेवलेलं आहे. आता माझे सौ भावजय भाऊ मला अधिक महिना च हजार रुपये दिलेत.
हे च माहेर जपण असत.व नणंद ह्या विषयी आपुलकी असते.

            DSCF2762

श्री राम

                         ॐ
श्री राम जय राम जय जय राम | ||१||
श्री राम जय राम जय जय राम | ||२||
श्री राम जय राम जय जय राम | ||३||
श्री राम जय राम जय जय राम | ||४||
श्री राम जय राम जय जय राम | ||५||
श्री राम जय राम जय जय राम | ||६||
श्री राम जय राम जय जय राम | ||७||
श्री राम जय राम जय जय राम | ||८||
श्री राम जय राम जय जय राम | ||९||
श्री राम जय राम जय जय राम | ||१०||
श्री राम जय राम जय जय राम | ||११||

        DSCF2743

%d bloggers like this: