आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 9, 2012

रुद्राक्ष १२

                                             ॐ
                    रुद्राक्ष
उत्तर प्रदेशातील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री व यमुनोत्री
भागात मोठ्या प्रमाणात रुद्राक्षाचे उत्पादन होते.तिबेट मध्ये
रुद्राक्षाचे वृक्ष आढळतात. या शिवाय इंडोनेशिया, जावा, सुमात्रा व
चीन च्या काही प्रदेशात रुद्राक्षाचे वृक्ष आढळतात. आकाराने व वजन
याने सर्वात मोठा रुद्राक्ष जावा बेटातून जगभर निर्यात केला जातो.
जिल्ह्यात होते; परंतु कायद्द प्रमाने येथे उत्पन्न होणारा प्रत्येक
एकमुखी रुद्राक्ष सरकारी तिजोरीत जमा करावा लागतो.
रुद्राक्ष ही वनस्पतीजन्य वस्तू असून अन्य कोणाला ही
वनस्पतीजन्य वस्तूला धार्मिक किंवा पौराणिक वाड्.मयातून
याच्या इतके श्रेष्ठत्व लाभलेले नाही, ही गोष्ट लक्षणीय मानावी लागेल.
‘ देवीभागवत ‘, ‘ शिवलीलामृत ‘, ‘ शिवपुराण ‘, ‘ स्कंद – पुराण ‘,
‘ पुरश्र्चरण चंद्रिका ‘, ‘ उमामहेश्र्वर तंत्र ‘ इत्यादी ग्रंथातून
रुद्राक्षाचे विस्तृत वर्णन आढळते.याशिवाय ‘ रुद्राक्ष जाबालोपनिषद ‘
नावाने एक उपनिषद केवळ रुद्राक्षाच्याच विविध पैलूंवर प्रकाशझोत
टाकते; परंतु या सर्व ग्रंथांतून त्याची उत्पत्ती, गुणधर्म, धारनविधि,
उपचार पध्दती वगैरे बाबतीत एकवाक्यता आढळत नाही आणि
म्हणूनच नेमका कोणता ग्रंथ प्रमाणभूत मानावा असा
अभ्यासकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. रुद्राक्षाच्या
मुखपरत्वे त्याची देवता व गुणधर्म याची आता सविस्तर माहिती सांगतो.
रुद्राक्षाचे जगातील सर्वात जास्त उत्पादन
नेपाळ येथील भोजपुर जिल्यात होते.

                       DSCF2991

%d bloggers like this: