आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 15, 2012

ब्लॉग ८८० वां

ब्लॉग ८८० वां: वसुधालय ब्लॉग पोस्ट दिनांक तारीख १५. ऑक्टोबर (१०) २०१२ साल ला
आठशे ऐंशी ८८० वां ब्लॉग पोस्ट होतआहे. रुद्राक्ष याची माहिती पुस्तक ह्यात वाचून संगणक मध्ये मी लिहिली आहे.

सर्वांना माहीत असते. रुद्राक्ष वापरतात ही ! मी संगणक मध्ये लिखान केले आहे.
कथा वृक्ष कोणत्या देशात रुद्राक्ष याची वृक्ष आहेत लिहिले आहे.

रुद्राक्ष किती मुखी आहेत कोणी कोणता रुद्राक्ष धारण करावा हे लिहिले आहे.
सर्वांना माहीत आहे तरी माझा रुद्राक्ष ह्या हा विषय अभ्यास झाला आहे.म्हणून
रुद्राक्ष संगणक मध्ये लिहून माहिती लिहिली आहे एवढे चं महत्व !

आपण सर्वांनी मी रुद्राक्ष याची माहिती लिहिलेली लिहिलेली वाचन वाचून करून
भेटी व प्रतिक्रिया दिल्या त त्या बद्दल बध्दल धन्यवाद ! धंयवाद !
भेटी ८२,४२८.

DSCF3023

अमावास्या

                            ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र हस्त राशिप्रवेश तुला
३० सोमवार सर्वपित्री दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या ,
( भादवी पोळा ), अन्वाधान आहे.
तसेच दिनांक तारीख १५ अक्टोबर ( १० ) २०१२ साल आहे.
सोमवार आहे.

             DSCF3010 DSCF3012

रुद्राक्ष १८

                             ॐ
         रुद्राक्ष
एकविंशतिमोखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष दुर्मिळ आहे.
हा धारणकर्त्याला सट्टा, रेस, जुगार, मटका,व लॉटरी
कल्पनातील यश मिळवून देतो.या रुद्राक्षाच्या माळेस
‘ इंद्राक्षीमाळ ‘ असे समजतात. ही माळ १०८ ऐवजी ५४ मण्यांची असते.
गौरी – शंकर रुद्राक्ष – नैसर्गिक रीत्या एकमेकांना चिकटलेल्या दोन
रुद्राक्षांना ‘ गौरी – शंकर ‘ किंवा ‘ ज्वाला ‘ अशी संज्ञा आहे.
याला अश्र्विनीकुमारांचा आशीर्वाद लाभला असून धारणकर्त्याला
शंकर – पार्वतीच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते.हा रुद्राक्ष
शक्यतो धारण न करता देवघरात ठेवावा. या योगे शापित
वास्तुतही उर्जितावस्था प्राप्त होऊ शकते.
ब्राह्मा – विष्णु – महेश रुद्राक्ष – नैसर्गिकरीत्या एकमेकांना
चिकटलेल्या तीन रुद्राक्षांना ‘ ब्रह्मा – विष्णु – महेश ‘ किंवा
‘ त्रिभुजी ‘ अशी संज्ञा आहे. हा अतिशय दुर्मिळ समजला जातो.
हा वज्रासारखा कठीण असून ते सहजगत्या अलग. करता येत नाहीत.
गौरीशंकर रुद्राक्षाच्या तुलनेत हा अधिक मौल्यवान असतो.
धारणकर्त्याला कधीच काहीही कमी पडू देत नाही.

                           DSCF2991

%d bloggers like this: