सरस्वती
ॐ
सरस्वती
रांगोळी ची पाच १ ची सरस्वती
कागद स्केचपेन ची सात १ ची सरस्वती
ॐ
सरस्वती
रांगोळी ची पाच १ ची सरस्वती
कागद स्केचपेन ची सात १ ची सरस्वती
प्रवर्ग:
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु नक्षत्र चित्रा मंगळवार आश्र्विन शुक्लपक्ष १ नवरात्रारंभ, घटस्थापना मातामह श्राध्द आहे.
तसेच दिनांक तारिख १६ आक्टोबर (१० ) २०१२ साल आहे. मंगळवार आहे.
मी कोल्हापूर येथील देऊळ श्री महालक्ष्मी चे नवरात्र मधील पूर्विचे
छायाचित्र फोटो जपून ठेवलेले आहेत. ते लावलेले आहेत.
प्रवर्ग: