ॐ
श्रीयंत्र
श्रीयंत्र याची रचना
‘ शिवयुवती ‘ आणि ‘ श्रीकंठ ‘ या त्रिकोणाच्या भोवती आणखी
४३ त्रिकोण रेखाटलेले असून या सर्व त्रिकोणांच्या भोवती आणखी
एक वर्तुळ असून त्याच्या आठ पाकळ्या कमळावर असुण याच्या पुन्हा
सोळा पाकळ्याचे कमळदल आहे आणि त्याच्या बाहेर भूपूर आहे.त्यावरील
वर्तुळात व बाहेर मुद्राशक्ती, लोकपाल, मामृका,सिद्धी,इत्यादिकांची स्थाने आहेत.
शंकराचार्यांनी श्रीयंत्र याच्या रचनेत वर्णन एका श्र्लोकात केलेले आहे.
तो श्र्लोक असा –
चतुर्भि : shrikanthai : शिवयुतिभि : पंचभिरपि |
प्रभिन्नाभि : शंभोर्नवभिरपि मूलं प्रकृतिभि : ||
त्रयश्र्चत्वारिंशत् वसुदलकमलब्जात्रिवलय : |
त्रिरेक्षाभि : सार्ध तव भवनकोण परिणत : ||
या यंत्रात एकूण त्रिकोण संख्या किती याचे काव्यमय वर्णन
‘ रुद्रयामल ‘ तंत्रात खालीलप्रमाणे आढळून येते.
बिन्दुत्रिकोणवसुकोणदशायुग्मम् |
मन्वस्त्रनागदलसंयुतषो s शास्य ||
वृत्तत्रयं च धरणी सदनत्रयं च |
श्रीचक्रराजमुदितं पर देवताया : ||
या यंत्रात जी नऊ चक्रे रेखाटलेली आहेत,
त्यांची नावे अशी –
१ ) बिंदु , २ ) त्रिकोण , ३ ) आठ त्रिकोणसमूह ,
४ ) दहा त्रिकोणसमूह , ५ ) दहा त्रिकोणसमूह ,
६ ) चवदा त्रिकोणसमूह , ७ ) आठ पाकळ्यांचे कमळ ,
८ ) सोळा पाकळ्यांचे कमळ , ९ ) भूपूर व त्यामधील
इतर देवता.


ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...