आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 20, 2012

नवरात्र नैवेद्द साबुदाणा खीर

                                 ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष
नक्षत्र मूळ राशिप्रवेश धनु ६ षष्टि शनिवार आहे.
सरस्वती आवाहन, नवरात्र नवरात्रि .आहे.
तसेच दिनांक तारिख २० अक्टोबर (१०) २०१२ साल आहे
शनिवार आहे.
नैवेद्द साबूदाणा – साबूदाणा एक बाऊल पातेल्यात घेतला पाणी साबूदाणा
ह्यात भिजेल व थोडा जास्त राहिल असे पाणी घातले ६/७ सहा / सात साबूदाणा
पाण्यात भिजवु दिला.पातेल्यात दुध साखर साबूदाणा एकत्र करुन पेतलेल्या गॅस
शेगडी वर पातेले साबुदाणा साखर एक बाऊल दुध घेतलेले त्यातील थोड दुध घातले.
शिजवेले उकळू दिले थोड आटविले.परत राहिलेले दुध घातले गरम थोड केले.
शाबूदाणा दुध साखर एकत्र उकळून शिजवेली शिजलेले याची साबुदाणा
भिजवत ठेवलेला भिजलेला याची साबुदाणा शिजवून दुध साखर याची खीर तयार
झाली.केली.नवरात्र नवरात्री नैवेद्द म्हणून साबुदाणा खीर तयार केली आहे .

     DSCF3104 DSCF3105

श्री यंत्र

                             ॐ
श्री यंत्र
श्री यंत्र हा विषय ह्याची माहिती माझ्या जवळ असलेले
पुस्तक व झेरॉक्स ते एकत्र दाखविता आहे.

 DSCF3019 DSCF3020DSCF3021 DSCF3032DSCF3033 DSCF3035DSCF3025 DSCF0774

नवरात्र रांगोळी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र पूर्वाषाढा
राशिप्रवेश धनु ६ शष्टी सरस्वती आवाहन आहे.
शनिवार आहे. नवरात्र नवरात्री आहे.
तसेच दिनांक तारीख २० अक्टोबर (१०) २०१२ साल आहे.
शनिवार आहे.
नवरात्र नवरात्री आहे.रांगोळी स्वस्तिक पाच ५ याचे रंग रांगोळी रंग
भरून मी काढली आहे.

  DSCF3132 DSCF3135

श्रीयंत्र ५

                                  ॐ
         श्रीयंत्र
श्रीयंत्र याचे आठ प्रकार
‘ श्रीविद्दार्णव तंत्र ‘ या प्राचीन ग्रंथात श्रीयंत्र याचे जे
आठ प्रकार सांगितले आहेत ते असे –
( १ ) मेरुपृष्ठ , ( २ ) कूर्मपृष्ठ, ( ३ ) भूपृष्ठ, ( ४ ) मत्सपृष्ठ,
( ५ ) उध्र्वरुप ं, ( ६ ) मातंगी, ( ७ ) नवनिधि आणि ( ८ ) वाराहीय.
यापैकी कूर्मपृष्ठ व भूपृष्ठ श्रीयंत्र याची ग्रहस्थाश्रमी व्यक्ती नीं
स्थापना करावी, असे तंत्रशास्त्र सांगते.
यंत्र शिरोमणी
सर्व देव – देवतां च्या कवचात जसे ‘ दुर्गाकवच ‘ श्रेष्ठ तसे
सर्व यंत्रांत ‘ श्रीयंत्र ‘ सर्वश्रेष्ठ समजले जाते आणि म्हणून च
त्याला ‘ यंत्रराज ‘ किंवा ‘ यंत्रशिरोमणी ‘ असें संबोधिले जाते.

     DSCF3019 DSCF3020

     DSCF3032 DSCF0774

   DSCF3033 DSCF3035

%d bloggers like this: