आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 21, 2012

नवरात्र नैवेद्द सीताफळ

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्श पूर्वाषाढा
७ सप्तमी भानुसप्तमी त्रिरात्रोत्सवारंभ,महालक्ष्मी पूजन
( घागरी फुंकणे ), सरस्वती पूजन रविवार आहे.
तसेच दिनांक तारीख २१ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे. रविवार आहे.
नैवेद्द सीताफळ आहे.फूल झेंडूची आहेत.विडा याची पानं आहेत.
कडकणी करतात.मी फळ याचा नैवेद्द दाखवीत आहे. नैवेद्द सर्व
फळ यांचा दाखवीत आहे लिहित आहे.

नवरात्र नवरात्रि आहे.

   DSCF3109 DSCF3115

  DSCF3113DSCF3099

DSCF3083 DSCF3080

नवरात्र रंगोळी स्वस्तिक

                                   ॐ
रंगोळी स्वस्तिक :
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्शिनायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नवरात्रि
नक्षत्र पूर्वा . षाढा. ७ भानुसप्तमी त्रिरात्रोत्सवारंभ,
महालक्ष्मी पूजन सरस्वती पूजन ( घागरी फुंकणे )
वार रविवार आहे.
तसेच दिनांक तारीख २१ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे
रविवार आहे.

  DSCF3147 DSCF3148DSCF3131 DSCF3150

श्रीयंत्र ७

                                   ॐ
           श्रीयंत्र
श्रीयंत्र स्थापना – 
( १ ) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या ‘ श्रीयंत्र याची स्थापना
शक्यतो दिवाळी तील लक्ष्मीपूजन दिवस करावी.काही
अपरिहार्य करणामुळे जर ते शक्य झाले नाही तर कोणताही
‘ मंगळवार ‘ किंवा ‘ शुक्रवार ‘ दिवेलागणी नंतर
‘ श्रीयंत्र ‘ याची स्थापना करण्यास हरकत नाही.तत्पूर्वी
तांब्याच्या जाड पत्रा वर कोरलेले व गुप्त अनुष्ठानाने सिध्द
केलेले ‘ श्री यंत्र ‘ अजिंक्य बुक डेपो, सप्तश्रुंगी ‘ १५११ सदाशिव पेठ,
टिळक स्मारक मंदिर ते पेरूगेट रस्ता पुणे ४११ ०३० येथे मिळते.
तसेच कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ येथील जवळ च्या दुकान येथे मिळतात.
मुहूर्त जाणकार यांना विचारावा !
‘ लक्ष्मीपूजन कोणत्याही महिन्याच्या शुक्ल अष्टमी स करावे.
असे शास्त्र सांगते ; परंतु त्यातल्या त्यात चैत्र शुक्ल अष्टमी ,
भाद्रपद शुक्ल अष्टमी व अश्र्विन शुक्ल अष्टमी हे दिवस
लक्ष्मीपूजन करण्यासाठी उत्तम मानले जातात. अर्थात्
अश्र्विन कृष्ण अमावस्या चा दिवस आपण जे लक्ष्मीपूजन
करतो ते वार्षिक स्वरूपाचे असते. तो दिवस आपण करावयाच्या
लक्ष्मीपूजन मुहूर्त पंचांग ह्यात दिलेला असतो तो जाणकार
व्यक्तीकडून वेळीच माहीत करून घ्यावा.

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शक्लपक्ष नक्षत्र पूर्वाषाढा
७ सप्तमी रविवार भानुसप्तमी, त्रिरात्रोत्सवारंभ
महालक्ष्मी पूजन ,सरस्वती पूजन
तसेच दिनांक तारीख २१ अक्टोबर ( १० )२०१२ साल आहे.
मी श्रीयंत्र ह्याची माहिती लिहीत आहे.म्हणून तांब्याचेमधील
श्रीयंत्र दाखवित आहे.व रांगोळी चे ! ह्या श्रीयंत्र याची दिवाळी त
आश्र्विन कृष्णपक्ष आमावस्या लक्ष्मी-कुबेर पूजन करतात.
दसरा ला सरस्वती पूजन करतात.
मी श्रीयंत्र याची माहिती लिहिली आहे.
तांब्याच्या पत्रावर कोरलेले दुकान मधून आणलेले दाखवीत आहे.

DSCF3019 DSCF3020

DSCF3045 DSCF3040

DSCF3025 DSCF3022

                DSCF3035

श्रीयंत्र ६

                            ॐ
       श्रीयंत्र
महालक्ष्मी मंदिराचा आराखडा
कोल्हापूर हे देवी च्या साडेतीन शक्तिपीठा पैकी एक
मानण्यात येते. महालक्ष्मी च्या मंदिरात गेल्यावर
तिचे दर्शन घडते. तिच्या उत्तरेला एका मोठ्या
शिळेवर श्रीयंत्र कोरलेले आहे. ते सुप्रतिष्ठित
असून त्याची पूजाअर्चा नित्य नेमाने केली जाते.
या मंदिराचा बाहेरचा आकार कमळासारखा आहे.
महालक्ष्मी चे मंदिर पाहिले की असंख्य खांब
आपल्या दृष्टीस पडतात. असे म्हणतात, की हे
शिळेवर खोदलेले श्रीयंत्र म्हणजे या
देवालयाचा आराखडा आहे. नकाशा आहे.
दक्षिणे कडील जगप्रसिध्द तिरुपती मंदिर ही
श्रीयंत्र याच्या पायावर उभे आहे.
अबू येथील देलवाडा मंदिराच्या प्रशस्त
खांबांवर श्रीयंत्र कोरलेली आहेत.
राजस्थानातील औसा देवी च्या मंदिराच्या
मुख्य प्रवेश व्दारावर ही श्रीयंत्र कोरलेले आहे.
परदेशात ही श्रयंत्र
श्रीयंत्र याचा प्रसार व प्रचार फक्त भारतात च नव्हे तर
परदेशात ही झाला होता याची खात्री नेपाळ मधील
पशुपतीनाथ मंदिराच्या प्रवेशव्दारा वर मॉरीशस येथील
प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरात कोरलेले श्रीयंत्र पाहिल्या वर पटते.

DSCF3019 DSCF3020

DSCF3021 DSCF3031

DSCF3039 DSCF3025

%d bloggers like this: