नवरात्र नैवेद्द रताळ
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र उत्तराषाढा
८ दुर्गाष्टमी, महाष्टमी ( उपवास ), एकरात्रोत्सवारंभं ,
सरस्वती बलिदान व विसर्जन सोमवार आहे.
तसेच दिनांक तारिख २२ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे
सोमवार आहे.नवरात्र नवरात्रि आहे.
नैवेद्द रताळ आहे. रताळ विळीने बारीक चिरून घेतले.
पातेले मध्ये पाणी व चिरलेले रताळ घातले दोन बाउल पाणी घातले.
गॅस पेटवून राताळ चिरलेले पाणी घातलेले भांड पेटत्या गॅस वर ठेवले.
सर्व पाणी रताळ ह्यात शिजविले.शिजले.रताळ शिजले गार झाल्या नंतर
हाताने बोटाने बारीक मऊ केले. रताळ मऊ केलेले ह्यात बाऊल भर दूध घातले.
चार चहा चे चमचे साखर घातली. पाण्यात उकडलेले रताळ बाऊल भर दूध
चार चमचे साखर एकत्र केले. रताळ याचा नैवेद्द दाखविला केला.
रताळ फळ आहे.तिखट किस, कच्च रताळ पण खातात.
नवरात्र नवरात्री साठी रताळ याचा नैवेद्द केला आहे.