दसरा नैवेद्द बुंदी लाडू
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शदरऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र धनिष्ठा
राशिप्रवेश कुंभ बुधवार १० विजयादशमी ( dasaraa) आहे.
बौध्दजयंती सिमोल्लंघन शमी आपटे कांचन सर्व एकच नाव
म्हणजे दसरा ला देणारे सोन याच पानं ! दसरा ला सोन याच पान देतात.
लुततात.
तसेच दिनांक तारीख २४ अक्टोबर ( १० ) २०१२ साल आहे.
बुधवार आहे.
ॐ
दसरा ला पाटी पेंसील ने १ ते ५ आकडे विषम १ ची घेऊन १ पर्यंत त्रिकोण चौकोन
करून सरस्वती काढतात.
वही पुस्तक वादन जे आपण शिकतो त्याची पूजा करतात.यंत्र मशीन ताची पूजा करतात.
मी १ ते ११ विषम संख्या घेऊन सरस्वती काढली आहे.सतार याची सर यांच्या अक्षर याची
वही ची पूजा करत आहे. नवरात्र होऊन दसरा आहे दसरा ला नैवेद्द बुंदी लाडू चा नैवेद्द दाखविला आहे.