आपले स्वागत आहे!

                                   ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शदरऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र धनिष्ठा
राशिप्रवेश कुंभ बुधवार १० विजयादशमी ( dasaraa) आहे.
बौध्दजयंती सिमोल्लंघन शमी आपटे कांचन सर्व एकच नाव
म्हणजे दसरा ला देणारे सोन याच पानं ! दसरा ला सोन याच पान देतात.
लुततात.
तसेच दिनांक तारीख २४ अक्टोबर ( १० ) २०१२ साल आहे.
बुधवार आहे.
                                       ॐ
दसरा ला पाटी पेंसील ने १ ते ५ आकडे विषम १ ची घेऊन १ पर्यंत त्रिकोण चौकोन
करून सरस्वती काढतात.
वही पुस्तक वादन जे आपण शिकतो त्याची पूजा करतात.यंत्र मशीन ताची पूजा करतात.
मी १ ते ११ विषम संख्या घेऊन सरस्वती काढली आहे.सतार याची सर यांच्या अक्षर याची
वही ची पूजा करत आहे. नवरात्र होऊन दसरा आहे दसरा ला नैवेद्द बुंदी लाडू चा नैवेद्द दाखविला आहे.

DSCF3117 DSCF3120

DSCF3155 DSCF3156DSCF0651 DSCF3161

Comments on: "दसरा नैवेद्द बुंदी लाडू" (2)

  1. HAPPY DASSERA

    FRM: SHARAD,MEDHA,SHRUTI,PRAKASH & VIBHUTI


  2. दसरा ला शरद सौ मेधा वहिनी श्रुती प्रकाश सौ विभूती
    सर्वांनी दसरा ब्लॉग वाचून शुभेच्छा दिल्या आहेत.
    मस्त वाटतं आहे. मी एकदम खूष मना भरून आलं आहे.
    आपण सर्वांना पण दसरा च्या व सर्व शुभेच्छा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: