आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 25, 2012

आश्र्विन शुक्लपक्ष नैवेद्द पेरू

                              ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर

आश्र्विन शुक्लपक्ष

दक्षिणायन शरदऋतु नक्षत्र शततारा ११ पाशांकुशा एकादशी आहे.
गुरुवार आहे.
तसेच तारीख दिनांक २५ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे
गुरुवार आहे एकादशी म्हणून पेरू याचा नैवेद्द आहे.

   DSCF3115 DSCF3099

 DSCF3112

भूप

             ॐ
भूप – आलाप
( रे ) पं धं सा रे , रे
पं धं सा रे धं s अ रे रे
पं s अ धं , पं s अ सा, धं s रे, रे धं रे s सा
( विलंबीत गत )
ताल – त्रिताल १६ मात्रा
१२ १३ १४ १५ १६
ग s ग रे सा सा ग रे ग सा रे रे सा रे
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११
प s प s ग रे s रे ग प s प ध प ग रे s रे सा
[ ९ १० ११ ]
ग ध ध प ग ग रे सा
तोडा १ ) ८ मात्रे पासून ध सासा ध सा ध प ग, ग पप ग प ग रे सा
१२ मात्रे गत घेणे
तोडा २ ) ८ मात्रे पासून गत सा सासा ध प ग रे सा , सा सासा ध प ग रे सा
१२ मात्रे पासून गत घेणे
तोडा ३ ) सा रेरे ग प ध सा सासा धप , ग पप ध प ग रेरे सा
सा रेरे ग प ध सा सासा धप , ग पप ध प ग रेरे सा
ग रेरे सा ग रेरे सा ग रेरे सा
१२ मात्रे पासून गत घेणे
तोडा ४ ) समे पासून
प धध सा रे सा ध प , ग पप ध प ग रे सा
प धध सा रे सा ध प , ग पप ध प ग रे सा
रे गग रे ग s रे s ग s प
रे गग रे ग s रे s ग s प
रे गग रे ग s रे s ग s प
समे पासून गत येते घेणे
तोडा ५ ) समे पासून
सा धध सा ध प ध सा प धध सा ध पध सा
ध पप ध प ग प ध ग पप ध प ग प ध
प गग प ग रे ग प रे गग प ग रे ग प
ग रेरे ग रे सा रे ग , सा रे रे ग रे सा रे प
सम येते समे पासून गत घेणे
तोडा ३ ) सम पासून
ग गग रे सा प पप ग रे , सा सासा ध प ग रे सा
सा सासा ध पं ग रे सा / -कालावून गत घेणे
तोडा ४ ) सम पासून घेणे ,
सा रेरे सा रे ग , ग पप ग ध प , ध सासा ध प ग
रे सासा रे सा रे ध सा धध सा ध प . धं पप ध प ग
प गग प ग प ग रे ग रेरे ग रे ग रेरे सा / – कालावून गत घेणे

भूप राग मी सतार शिकाले तेंव्हा खूप वेळा वाजविला आहे
रियाज केला आहे आता संगणक मध्ये लिहून काढण्याचा
प्रयत्न केला आहे पेस्ट मध्ये खाली वर झाला आहे तरी समजत तसं !

                      DSCF0640

%d bloggers like this: