नवरात्र नैवेद्द
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष आहे.
१ मंगलवार ते १० दसरा पर्यंत बुधवार पर्यंत
नवरात्र नवरात्री ला नैवेद्द दाखविला आहे.
रोज एक वेगवेगळा फळ याचा नैवेद्द आहे.
नवरात्र साठी ते नैवेद्द एकत्र करून दाखवित आहे.
तसेच दिनांक तारीख १६ अक्टोबर ते २४ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे.
नवरात्र नवरात्रि मध्ये दुर्गा राग संगणक मध्ये लिहिला आहे.
सतार सरांच अक्षर दाखविले दाखविलं आहे.
घट आरसे व पिवळे हिरवे रंग याचे गोल लावले आहेत.
श्री यंत्र रंगीत रांगोळी ने काढले आहे. गरभा सारखे.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी देऊळ येथील महालक्ष्मी चे
पूर्वी चे नवरात्र नवरात्रि रूप लावले आहे.