आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 27, 2012

आश्र्विन शुक्लपक्ष नैवद्द केळी

                            ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र उत्तराभाद्रपदा
१३ शनिप्रदोष आहे शनिवार आहे.
तसेच दिनांक तारिखा २७ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे.
शनिवार आहे.
नैवद्द केळी आहेत.

   DSCF3115 DSCF3107

रांगोळी

                           ॐ
कागद व स्केचपेन यांनी
काढलेल्या रांगोळ्या रांगोळी
( १ ) सरस्वती ( २ ) श्रीयंत्र ( ३ ) कुबेर यंत्र ( ४ ) सूर्य चक्र ( सुदर्शन चक्र )
( ५ ) स्वस्तिक ( ६ ) शंख ( ७ ) कासव असे रांगोळी चे वेगवेगळे प्रकार
एकाच रंग वापरुन मुध्दाम मुद्दाम एक सारखे दिसतात,दिसावे हया साठी
एक रंग वापरला आहे.
रांगोळी वेगळी व कागद स्केचपेन वेगळे आहेत चित्र एक असले असलं तरी .

   DSCF3073 DSCF3075

DSCF3072 DSCF3070

DSCF3068 DSCF3071

DSCF3074 DSCF3069

%d bloggers like this: