नवरात्र अक्टोबर २०१२
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष
१ प्रतिप्रदा मंगळवार ते १० दशमी दसरा बुधवार पर्यंत
नवरात्र नवरात्रि झाले आहे.अक्टोबर
तसेच दिनांक तारीख १६ अक्टोबर मंगळवार ते २४ बुधवार
२०१२ साल आले आहे.झाले आहे.
ॐ
नवरात्र नवरात्रि मध्ये दुर्गा राग संगणक मध्ये लिहिला आहे.
सतार सरांच अक्षर दाखविले दाखविलं आहे.
घट आरसे व पिवळे हिरवे रंग याचे गोल लावले आहेत.
श्री यंत्र रंगीत रांगोळी ने काढले आहे.गर्भा गरभा सारखे.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी देऊळ येथील महालक्ष्मी चे
पूर्वी चे नवरात्र नवरात्रि रूप लावले आहे
मी ब्लॉग मध्ये नवरात्र याची माहिती लिहिली आहे.
श्री यंत्र पुस्तक झेरॉक्स दाखविले आहे.मी
घरातील श्री यंत्र व मी काढलेले रांगोळी चे व
कागद व स्केच पेन नी काढलेले दाखविले आहे.
झेंडू ची फूलं तोरण दाखविले आहे.विडा ताची पान
व विडा तयार करून दाखविले आहे. दुर्गा अष्टमी ला
तांब याची घागर व गहू पेरणी दाखविले आहे.
घरातील तांब पत्रा श्री यंत्र व चांदी श्री यंत्र व काच श्री यंत्र
दाखविले आहे.
रांगोळी चे श्री यंत्र रंगीत व पांढरी रांगोळी चे दाखविले आहे.
कागद स्केच पेन याचे दाखविले आहे.श्री यंत्र .
श्री सरस्वती रांगोळी पांढरी चे व रंगीत रांगोळी चे दाखविले आहे.
कागद व स्केच पेन याचे दाखविले आहे श्री सरस्वती.
स्वस्तिक स्वस्तीक रांगोळी पांढरी चे व रंगीत रांगोळी चे
स्वस्तीक दाखविले आहे.कागद व स्केच पेन याचे स्वतिक दाखविले आहे.
दिवा दाखविले आहेत.समई पणती तेल कापूस याची वात दाखविले आहे.
नैवेद्द फळ याचे दाखविले आहे. साबुदाणा खीर व रताळ उकडून दुध साखर
दाखविले आहे.
नवरात्र नवरात्री नवरात्रि सर्व मला दाखवितांना
लिहितांना मनाला खूप हलक व आपल्या कडून
एवढ करून झाले. झालं याचे याचं समाधान आहे.