आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 11, 2012

दिवाळी अंक

                                                  ॐ 

                                            दिवाळी अंक 

           श्री श्रीकांत चिवटे हे त्यांच्या शाळा पासून कविता करत असतं 

   दर वर्षी दीवाळी याच्या आधी जून जुलै पासून कविता निवडून 

  दिवाळी अंक ह्यासाठी पोष्टाने कविता पाठवत असतं.

दिवाळी आली की स्टोल वर दिवाळी अंक आले का ? 

बघत  असतं दिवाळी अंक व स्व:त ची कविता आली खूष !

बरेच अंक ह्यात श्री श्रीकांत चिवटे यांच्या कविता आहेत.

सर्व दिवाळी अंक एकत्र मी केले आहे,

 

सर्व दिवाळी अंक ह्यांचा फोटो छायाचित्र मी काढले आहे 

सर्व अंक ह्यात ह्यांच्या कविता आहेत.

ते अंक जपून ठेवले आहेत.ह्यांचे कविता असलेले अंक आहेत.

घरात आज ही !

DSCF3270 DSCF3275

DSCF3286 DSCF3287

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ११

परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग

परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबर होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल. जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचे वासरू येते,त्याला निराळे बोलवावे लागत नाही, त्याप्रमाणे, भक्ती केल्यावर ज्ञान आपोआप येते.

DSCF3225 DSCF3226

धनत्रयोदशी

  ॐ

स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन कृष्णपक्ष नक्षत्र हस्त १२ रविवार गुरुव्दादशी, प्रदोष, धनत्रयोदशी यमदीपदान तसेच ११ नोव्हेंबर (११) २०१२ साल रविवार आहे. दिवाळी धनत्रयोदशी ला पूर्वजांच धन सोन पैसा याची पूजा करतात.

DSCF3271 DSCF3270

DSCF3275 DSCF3175

%d bloggers like this: