आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 13, 2012

रांगोळ्या

                                        ॐ
आमच्या शेजारच्या फ्लेट मध्ये राहणारे श्री व सौ दोशी
                         यांच्या सौ सुनबाई
सौ रचना निलेश दोशी यांनी आज दिवाळी निमीत्त
काढलेल्या रांगोळ्या आहेत.त्या पहाण्यास खूपच चांगल्या आहेत.

DSCF3304 DSCF3305

DSCF3307

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १३

परमेश्वर जाणण्याचा मार्ग जे कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वत: निराळा राहूनही त्या कृत्यात तो अशंरूपाने असतो. नायाधिश निकाल देतो तेव्हा  ‘ अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला ‘ असे आपण म्हणतो; म्हणजे की, न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याप्रमाने हे जे सर्व जग उत्पन्न त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे.म्हणूनच, सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात.

DSCF3225 DSCF3226

दिवाळी शुभेच्छा

स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
आश्र्विन कृष्णपक्ष दिवाळी
तसेच नोव्हेंबर २०१२ साल दिवाळी
दिवाळी शुभेच्छा !

DSCF1188  dscf1182

DSCF1171

आश्र्विन आमावस्या

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९२४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन कृष्णपक्ष १४/३० नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान ( चंद्रोदयी पहाटे ० ५। ५ ०)

लक्ष्मीपूजन – कुबेर पूजन यमतर्पण, (१३) मंगळवार आहे. आश्र्विन आमावस्या आहे.त्या दिवस ला सकाळी सूर्य उगवण्या आधी स्नान आंघोळ करतात. व आंघोळी च्या मध्यात तेल हळद कणिक याचे दिवे कापसाची वात तेल घालून ओवाळतात.सकाळी तेल कापसाची वात मातीची पणती लावून दक्षिण बाजूस लावतात.ठेवतात. यम तया दीवस येतो. दिवा पाहतो. असे म्हणतात. तसेच दिनांक तारीख १३ नोव्हेंबर (११) २०१२ साल आहे. मंगळवार आहे.

संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर पंचांग पाहून लक्ष्मी पूजन – कुबेर पूजन करतात.

दिवाळी शुभेच्छा !

DSCF3270  DSCF3274

 

dscf3024  dscf3058

DSCF3277

%d bloggers like this: