आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 18, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १८

श्रध्दा ही मोठी शक्ती आहे.
फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे.
दुकानात गिऱ्हाईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की,
‘हे गिऱ्हाईक काही विकत घेणार नाही’ असे दुकानदार समजतो.
परमार्थातही अती चिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे.
रणांगणावर गुरुंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला.
भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले. त्यात पुढे  होणाऱ्या
सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या, अभिमानाच्या
आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या
विश्वरूपदर्शनामुळे नाहीसा झाला.
मायेचे मूळ लक्षण म्हणजे ‘ मी कर्ता आहे ‘ अये वाटणे.
‘ अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल ?’
असे आपण म्हणतो, आणि पापाचरण करायला ही मागे पुढे
पाहात नाही. देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही.

DSCF3225 DSCF3226

सौ सुनबाई

                                    ॐ
सौ सुनबाई : माझ्या सौ भावजय व भाऊ यांची सौ सुनबाई
माझा भाच्चा व सो सुनबाई त्यांची मुले अमेरिका येथे असतात,
ते भारतातून कुरडई कुर्डई भरलेल्या हिरव्या मिरच्या पापड व
ईतर पदार्थ स्वत: साठी नेतात. व भारत मध्ये जे नातेवाईक आहेत
त्यांच्या साठी केशर सुका मेवा सोललेले वेलदोडे आणतात.
नात्यात चं आयात व निर्यात.!
एकदा मला सौ भावजय व भाऊ यांनी त्यांच्या सौ सुनबाई नीं त्यांना
दिलेले सोललेले वेलदोडे व जायफळ डबी मला दिली आहे.
आता सुध्दा ह्या वयात नात जपून ठेवलं आहे.! मी सख्खी नणंद
लहान आहे.व मी आत्या पण आहे.भाच्चा न सौ सुनबाई सुध्दा मला
मधून मधून फोन इ मेल करतात. भारत मध्ये आले की
मला भेटतात.! अशा प्रकारे नात नाते जपून ठेवलेल आहे.असत.
नुसत सोलेलेल सोललेले वेलदोडे तर आहेत चं आठवणं व आपण
आपल्या नणंद व आत्या साठी काही द्याव हे वाटनं महत्वाचं मात्वाच आहे.!
सर्व सर्वांना मना पासून सर्व शुभेच्छा !

DSCF3316 DSCF3317DSCF3317

%d bloggers like this: