आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 19, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १९

भगवंताजवळ काय मागावे परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल ?
तो तर नाम रुप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून आपल्या
भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच
सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही
मागितले तारी तो द्दायला तयार असतो.आपण विषय मागितले तर
तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबर त्याचे फळ म्हणून सुख दु:ख
ही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर
ते विचार करून मागावे.एक भगवंताची त्याच्या भक्तीची याचना
करावी; ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि
दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही.

DSCF3225 DSCF3226

पोळी भजी कुस्करा


पोळी व भजी चा कुस्करा : कांदा भजी किंवा साधी भजी चार 4 पाच
घ्यावयाची.एक पोळी घ्यावयाची पोळी कुस्करुन घावयाची.
भजी पण कुस्करावयाची पोळी व भजी कुस्करलेले एकत्र करायची
मस्त पोळी भजी कुस्करलेले एकत्र केलेले चांगली चव येते.पोट पण
भरते.कोरड होत वाटल्यास ताकाची हरबरा डाळी चे पीठ हींग हिरवी मिरची
मीठ हळद जिरे तूप याची फोडणी टाक डाळीचे पीठ लावलेले कडी केलेली
भजी व पोळी कुस्करलेले एकत्र केलेले त्यात कडी घातली की जास्तच
चांगली भजी पोळी कडी सर्व एकत्र चांगली लाहते
सण वाढदिवस व ईतर कार्यक्रम च्या वेळी भजी पोळी राहते उरते
त्याच अस मस्त काला केला की चव पण येते व संपत पण .
मी केलेली कांदा भजी आहे कालचे उडीद डाळीचे वडे नाहीत नव्हे !

DSCF3337 DSCF3338

%d bloggers like this: