आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 20, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर २०

रामपवसे रतें सत्य नाहीं ।

मी कोणाचा कोण ? । मी आलो कोणीकडून ?। तू आहेसी अजन्म आत्माचि  निधान । आत्म्याची नाहीं जन्ममरण । हें सत्य आहे जाण ।।
आत्म्यास नसे जन्ममरण तरी तो देहांत आला कैसा कोण ? ।।
आत्मा निर्गुण,निराकारी ।।
त्यास नाहीं जन्ममृत्यूची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरीं ।।
आत्मा नाही कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ।। तूं आहेस आत्मा । सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा ।।
सर्व पोथ्यांचें सार । सर्व साधुसंतांचा विचार । परमात्मा एकच सत्य जाण ।।
रामापरतें सत्य नाही। श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाही ।। रामासत्येविण न हाले पान ।।
हे सर्व जाणती थोर लहान ।। श्रीरामरूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण, सगुण, सुंदर । तयासी माझे अनंत नमस्कार ।।

DSCF3225 DSCF3226

दारात रांगोळ्या


मागेकाही दारात रांगोळ्या काढल्या आहेत
त्या एकत्र करित आहे. व घरातच दारा पुढची
रांगोळी लांब चे लांब  आहे ती पण
लावत दाखवत आहे

सांजवात दारातील रांगोळी

DSCF3247 DSCF3250

%d bloggers like this: