आपले स्वागत आहे!

वाळलेली पानं

                           ॐ
विडा ची पानं पाने ह्यवर मी खूप
पूर्वी लाल कुंकू पाण्यात मिसळून
काडी ने विडा च्या पानावर चित्र काढलेली
आहेत ती विडा ची पानं व चित्र आज ही चांगली
आहेत विडा ची पानं वाललेली असली तरी चांगली
ठेवली आहेत.! वाळ लेली असली तरी पाहण्यास
चांगल वाटत आहे. !

DSCF3363 DSCF3364

DSCF3366 DSCF3365

DSCF3367 DSCF3368

Comments on: "वाळलेली पानं" (2)

  1. chhaan!…kaay kaay karayachis tu?…aani sagle nit sambhalun thewle aahes.

    • मन लावून ब्लॉग बघतेस व लगेच चं मनापासून कौतूक करतेस !

      मला खूप चांगल मस्त वाटत आहे.तू ब्लॉग बघत असल्या बद्दल बध्दल

      तुला मनापासून शुभेच्छा ! धन्यवाद ! धंयवाद !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: