आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 28, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                         ॐ
                     श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                             प्रवचने नोव्हेंबर २८
भगवंतास पाहण्यास स्वांतर शुध्द करावे.
‘ अंते पति: सा गति: ‘ असे एक वचन आहे. जन्माचे खरे
कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की, वासनेमुळे जन्माच्या
फेऱ्यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते.
जन्ममरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी,
या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या न
अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकुट करणे होय. आपल्याला नडते
कुठे ते पाहावे. विषयांतच आम्ही गुंतून राहतो, ते सोडावे. असत्यातूनच सत्य कसे
जाणता येईल ते पाहावे.

DSCF3225 DSCF3226

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा

                                ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु कार्तिक शुक्लपक्ष
शनिवार प्रबोधिनी एकादशी ११ पंढरपूर यात्रा,
तुलसी विवाहारंभ
सोमवार आवळी चे झाडाखाली विष्णुपूजन वैकुंठ चतुर्दशी विष्णुपूजन १३
तसेच बुधवार त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती १५
तुलसी विवाह समाप्ति .
तसेच दिनांक तारीख २४ – २६ – २८ नोव्हेंबर (११) २०१२ साल आहे.
कार्तिक स्वामी च बायका महिला देवळात जाऊन कार्तिक स्वामीच दर्शन आज च
घेतात. एरवी बायका कार्तिक स्वामी च दर्शन महिला घेत नाहीत सकाळी
पहाटे मातीची पणती कापूस वात तेल घालून दिवा लावतात.

 DSCF3350 DSCF3351

%d bloggers like this: