आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 29, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                                   ॐ
                        श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
प्रवचने नोव्हेंबर २९ मीपणाचे विसर्जन करून सुखदु:खातीत राहावे.
भक्ती म्हणजे संलग्न होणे. विषयाकरिता आपण परमेश्वाची प्रार्थना
वगैरे केली ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल ?
मीपणा आला की संकल्प उठतात, आणि संकल्पात्मक विषय
तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी
तीत कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून, बैरागी होऊन मठ बांधला,
पण मठाच्या बंधनात पडला ! देवाला दागिने घातले, का ? तर त्याचे रूप
आपल्याला चांगले दिसावे म्हणून ! चांगल्या कृत्यांतसुध्दा मीपणा कसा
लपून बसलेला असतो बघा ! थोडक्यात म्हणजे, मीपणाचे विसर्जन केले पाहिजे

  DSCF3225 DSCF3226

नायगरा धबधबा

                         ॐ
मी व हे सौ सुनबाई व मुला कडे गेलो होतो
तेंव्हा नायगरा धबधबा पाहिला आहे.
नायगरा धबधबा च वर्णन करण्यापेक्षा तेथील आमचे व नायगरा धबधबा याचे छायाचित्र
फोटो लावत आहे. विमान कार (गाडी ) याने प्रवास केला
धबधबा पाहण्यासाठी. !

DSCF3377 DSCF3383

DSCF3380 DSCF3386

DSCF3381 DSCF3382

DSCF3387 DSCF3384

DSCF3385 DSCF3378DSCF3379

%d bloggers like this: