आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 2, 2012

रांगोळी

                             ॐ
रांगोळी : संगणक मध्ये पाहून काढणे अवघड आहे.
तरी पण काही तरी टिपके व रेषा जुळविता येतात.
त्यातून नवीन च रांगोळी तयार करते व ब्लॉग मध्ये
रांगोळी म्हणून नवीन ब्लॉग तयार करते.
पण त्यात रांगोळी व माझे श्रम कष्ट आहेत याचा मला
खूप समाधान व हलक वाटत आहे.

DSCF3392 DSCF3393

%d bloggers like this: