आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 3, 2012

रांगोळ्या

                         ॐ
रांगोळ्या : आधी रांगोळी पसरुन घेतली.
स्केच पेन च्या टोकाने पांनाचा आकार दिला आहे.
हाताच्या बोटाने आकार देतात. तसेच जाड स्केच पेन
अथवा काहीं ही जाड याने पानांचा आकार देतात.

DSCF3400

%d bloggers like this: