आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 4, 2012

सौ सूनबाई

                                     ॐ
सौ सूनबाई : आमच्या माझ्या सौ सूनबाई व मुलगा अमेरिका येथे असतात.
सौ सूनबाई खूप लोकर लोकरी चे स्वेटर टोपी साल मफलर खूप चांगले विणकाम
करते.माझ्या साठी माझ्या सौ सूनबाई ने मफलर व टोपी स्वत: विणून मला दिली आहे.
इकडे एवढी थंडी नसली तरी आपल्या सासू साठी आपण आपल्या हाताने कष्ट खर्च करून
विणून द्याव ! हे माझ्या सौ सूनबाई ला वाटत आहे. माझ्या साठी माझ्या विणलेली
टोपी व मफलर विणलेली मी स्वत: झातले. व हौशीने छायाचित्र फोटो पण काढला आहे.
मस्त ! मजा कौतुक वाटत आहे माझ्या सौ सुनबाई च.चं ! माझ्या सौ सुनबाई ला सर्व
शुभेच्छा ! अभिनंदन !

DSCF3404 DSCF3405 

AAI (2)  AAI (4)

%d bloggers like this: