आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 8, 2012

ब्लॉग पोस्ट १००२

ब्लॉग पोस्ट १००२
दिनांक तारीख ८ .१२ . ( डिसेंबर ) २०१२ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट एक हजार दोन १००२ वां होत आहे.
३१. १० ( ऑक्टोबर ) २०१० साल ला ब्लॉग पोस्ट
लिहिण्यास सुरुवात केली आहे.
रोज एक ब्लॉग पोस्ट करत करीत आहे.कधी कधी एक ब्लॉग पोस्ट
पेक्षा जास्त चं ब्लॉग पोस्ट केलेले आहेत.
नोव्हेंबर ते नोव्हेंबर २ वर्ष व डिसेंबर चे काही दिवस मिळून
२०१० साल ते २०१२ साल मध्ये भरपूर ब्लॉग पोस्ट
केले आहेत दोन २ वर्षात १००२ ब्लॉग पोस्ट तयार लिखान आहे.
भरपूर लिखान केले आहे.वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळया संत यांच
लिखान आहे. शेजार नातेसंबंध ओळखीचे समाज मध्ये वावरनं
स्वत: च कला शिक्षण संगीत देवस्थळ पाककृती सर्व लिखान आहे.
माहिती पूर्वक पोथ्या आहेत.
हे सर्व लिखान केले आहे.
आपण सर्वांनी वाचन करून प्रतिक्रिया व भेटी दिल्या आहेत.
मला त्यामुळे रोज एक विषय लिखान करण्यास सुचतो.व मी ते लिहून
ब्लॉग तयार करते.छायाचित्र फोटो घातल्यामुळे विषय काय आहे.लगेच समजतो.
आपण सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या बद्दल बध्दल धन्यवाद !धंयवाद !
९६,०३४ भेटी व ३६३ प्रतिक्रिया दिल्या बद्दल बध्दल धंयवाद ! धन्यवाद !

DSCF3409 DSCF3410

DSCF3411 DSCF3407

%d bloggers like this: