आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 10, 2012

बर्फ

                                     ॐ
बर्फ : वसुधालय मध्ये बर्फ पडत आहे.आपण ब्लॉग बघता तेंव्हा
आपणास बारीक बारीक काही तरी सरकत आहे असे दिसत असेल
बाण उजवी कडे नेला की बर्फ उजवी कडून पडतो व बाण डावी कडून
नेला की बर्फ डावी कडून पडतो व मध्यात बाण आणला की मध्यात बर्फ
पडतो.हे पाहण्यास मजा व मस्त वाटत असतं ! मी बर्फ वसुधालय मध्ये
पाहण्यासाठी मुद्दाम मुध्दाम इं ट र ने ट चालू करते व बर्फ कसा कसा पडतो ते पहात
राहते बसते. मला माझ्या ब्लॉग मध्ये बर्फ पडत आहे याची मजा व एक प्रकार चा आनंद
वाटत आहे.वाटत असतो.
२०१० साली डिसेंबर महिना व २०११ साली डिसेंबर महिना मध्ये पण वसुधालय ब्लॉग मध्ये
बर्फ पडलेला आहे. हे त्या वेळेला ब्लॉग करून पाहण्यास सांगितले आहे.कळविले आहे.
आता २०१२ साल डिसेंबर महिना त पण बर्फ वसुधालय ब्लॉग मध्ये बर्फ पडत आहे
आपण सर्वांनी जरूर वसुधालय ब्लॉग सर्व यावर बर्फ पडतांना बघावा व त्यातील आनंद लुटावा
मजा वाटेल हे नक्की चं ! मला पण आम्ही बर्फ वसुधालय ब्लॉग मध्ये बर्फ पाहिला आहे हे
प्रतिक्रिया तर्फे कळवावे !

                     DSCF3427

%d bloggers like this: