आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 11, 2012

सुधारणा

                                   ॐ
सुधारणा : हल्ली फोन संगणक याचा वापर भरपूर लोकांना
आपण कोठे आहोत हे समजण्या करता करतात. काही वेळा फोन
येतात आम्ही तुमच्या कडे आमक्या दिवस ला व ह्या वेळेला येतो.
घरात मानसं तासन तास वाट पाहात बसतात काही कारणाने येणे होत नाही
आपल्याला पण थोड्यावेळ भेट झाली नाही याची हळहळ वाटत असते .
असे खुप वेळा होते.सुधारणा फोन चा उपयोग तर आहे.काही वेळा जे होत ते बर होत अस वाटत .
पूर्वी घरातून पत्ता घेऊन लांबुन ओलखिचे मानस येत व आपण या बसा जेवा रहा करीत असत होतो.
आता एवढी सोय होऊन भेट होत नाही.
याला म्हणतात मनातून भेट व्हावयाला हवी तरच ती भेट होते.
काही वेळा फोन एंगेज लागतो.अरे फोन लागला नाही थोड्यावेळाने त्याचा च फोन येतो
नंबर असले तरी काही दुसऱ्या गावात दुसरी कडे व्यक्ती असते आणि आत्ताच मी फोन केला
आत्ताच तुझा तुमचा फोन आला आग अग ! मी लेकी कडे आले असे समजते याला म्हणतात मन !
असे खुप वेळा होते काय बरेच दिवसात फोन केला नाही घरात असून बोलणे होत नाही
लगेच त्या व्यक्ती आठवण आली की झाली की काही तरी कारणाने बोलणे पत्र पूर्वी येत असत.
याला अंतरज्ञान असे म्हणतात.स्वत्नात पण कोणी भेटून व डावा डोळा लावला तर व उजवा
डोळा लावला तर पण काही तरी बातमी येते समजते
हल्ली गळ्यात घालून मी कोठे व केव्हा येतो सांगतात एवढी गरज नसते माणूस नेहमी
येणारा ची वाट पाहत असतो.ती वाट पाहण मन चांगले असते.
सोयी अभ्यास करता अवश्य पाहिजेत आज इं ट र ने ट मुळे अभ्यास याची गुरुं देवळ
आपण समाजात कसे वावरतो हे नक्की समजते रोज थोडी माहिती लिहिणे व वाचणे इं ट र ने ट
आवश्यक आहे हे मला पूर्ण पटत पण दर काही वेळात फोन चा वापर चांगला नाही अस मला वाटत .
मी गावात आलो आहे हे सांगण वाईट नाही पण मन मनात असले असलं तर चं भेट होते हे
मी खूप वेळा पाहिलं आहे.
अंतर ज्ञान हे   महत्वाच !

 

                                           DSCF3371

%d bloggers like this: