आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 12, 2012

येशू

                          ॐ
जगभरात ख्रिसमस सण उत्साहात साजरा केला जातो.
डिसेंबर महिना सुरु होताच या सणाचे वेध लागतात.
रोषणाई खरेदी यांना बहर येतो.palestaaina मधील बेथलहेम
हे येशू ख्रिस्ताचे जन्मगाव जन्मस्थान आहे.
येथे स्थानिक नगरपालिका च्या वतीने मुख्य चौकात भला मोठा
ख्रिसमस ट्री उभारण्यात आला आहे .
ही माहिती महाराष्ट्र टाइम्स 11 डिसेंबर 2012 साल मंगळवार कोल्हापूर वर्तमान पत्र
मध्ये आहे.

    DSCF3433 DSCF3428

मूले मोठी होतांना

                                      ॐ
मूले मोठी होतांना : शाळेत जावयाला मुले लागली की
वर्गात शिक्षक मास्तर समोर गप्प राहतात.अभ्यास करतात.
शाळेत जातांना व शाळेतून घरी येतांना मुले खूप भांडतांना
मारामारी करतांना दिसतात.! मुलांना काय हवं असत ते च समजत नाही.
दुकान दार व जवळ पासची घर व चालणारी माणसं पण त्या मुला मध्ये
पडतं नाहीत.अशा वेळेला वाटतं मारणारा मुलाला शिक्षा व्हावयाला हवी पाहिजे
ती कशी होणार ! देव येत नाही घरातील माणसं येत नाहीत शेजार येत नाही.
काय करावे बर.! प्रत्येक चौकात पोलीस चा ड्रेस घातलेला पोलीस नाहीतरी
vochaman सारखा माणूस ठेवावायाला हवा त्याच्या भीतीने धाकाने मारामारी
होणार नाही लहान पणा पासून चं गावात मुलांना वळण शिस्त लागेल व
पुढे पुढे अशा प्रकारे शिस्त वळण थोडासा धाक मनात बसला की गुंडगिरी
अतिरेकी तयार होणार नाहीत .असं मला वाटत.
मुले आधी आई बाप वडील यांना भितात.तो राग ठेवून मोठे पण झाल्यानंतर
मारा मारी करतात.घरात स्वतंत्र घर असल्यामुळे मुले अशा प्रकारे वागतात.
एकत्र पूर्वी काका काकू मध्ये राहिले की सर्व मुले मिळून आई वडील यांची भीती
रहात नाही.ईतर घरातील व्यक्ती आपल्या बाजूने आहे म्हटल्या वर मुलांना
आई वडील यांची भीती वाटणार नाही.
सर्व एकत्र राहण शक्य नाही अधून मधून मोठ्या व्यक्ती घरी आले की आ रे आपली
भीती दूर होईल लहान पणा पासून शाळे पासून मुलांना अभ्यास व भीती धाक आपुलकी
द्यावयाला हवी रस्त्यात मुले घरात मुले मारामारी करणार नाहीत गुंडगिरी कमी होईल
अतिरेकी मुल बनणार नाहीत मुलांना फासी ची शिक्षा हे भयंकर वाईट !
कोपरा कोपरा वर पोलीस ठेवून लहान पणा पासून मारामारी बंद व्हावयाला पाहिजे.
तर च मुले चांगल्या मार्गाला लागतील !

                                     DSCF3429

वसुधालय

                                         ॐ
वसुधालय : वसुधालय नाव कसं पडलं ! श्रीकांत चिवटे हे कविता लिहित लिहीत 1
पुण्यात आमचे घर असल्यामुळे नेहमी पुण्यात जाणे असे.एकदा ते सहज
पु.ल. देशपांडे यांच्या कडे गेले. त्यांच्या घरी गेले.
माझ्या ( ह्यांच्या ) पुस्तक याला प्रस्तावना देता ! असे विचारले !
पु. ल. देशपांडे यांनी पुस्तक याला काय नाव आहे ! असे ह्यांना विचारले खरे तर
नाव नव्हत ठेवलेलं ठेवलेले.पण ह्याना च एकदम वसुधालय नाव आठवल
व ह्यांनी पटकन पुस्तक याच नाव वसुधालय सांगितलं !
तेंव्हा पासून पुस्तक नाव वसुधालय पडलं आहे.
मात्र पु,ल. देशापांडे यांची प्रस्तावना दिली गेली नाही.
ह्यांनी श्रीकांत चिवटे थोडी माहिती वसुधालय पुस्तक मध्ये लिहिली आहे
व वसुधालय पुस्तक छापून आले आलं आहे. ते पुस्तक
आश्र्विन नवरात्र अष्टमी ला छापून आले आलं आहे.
तेंव्हा पासून वसुधालय नाव पडलं पडले आहे व मी व आमच्या मुलांनी
ब्लॉग ला वसुधालय नाव दिल आहे.
हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संकृती मंडळ याने अनुदान देऊन छापलेले
आहे. १९९२ किंवा १९93 साल ला हे पुस्तक छापल आहे.पुस्तक मध्ये साल नाही लीलीलेले !

                     

               DSCF3430

%d bloggers like this: