आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 13, 2012

मटार भात

                                  ॐ
मटार भात : २० रुपये ला अर्धा किलो मटार आणला.
काही मटार सोलून मटार दाने तयार केले.एक बाऊल तांदूळ घेतले.
चार देठा सागट हिरव्या मिरच्या वाळलेल्या घेतल्या.लिबू.
तांदूळ धुवून घेतले.ग्यास पेटवून कुकर ठेवला.तेल तापवून
मोहरी घातली.त्यात धुतलेले तांदूळ घातले.सोललेला मटार दाणे घातले.
थोडी हळद मीठ लाल मिरच्या घातल्या. गरम पाणी मटार च्या बाऊल च्या
मापाने घातले.थोडे जास्त घातले. भात मऊ व मटार दाणे शिजण्याकरता मुद्दाम
पाणी जास्त घातले.व चव पण भात छान शिजला की चव चांगली येते.
आधी नुसतेच कुकर चे झाकण ठेवले वाफ बाहेर जाऊ नये म्हणून.भात शिजल्या सारखे
वाटले व कुकर चे झाकण पूर्ण लावून शिट्टी पण ठेवली भात मटार दाणे हळद मीठ मिरची
तेल मोहरी ची फोडणी तांदूळ पाणी सर्व भात मटार भात तयार केला. झाला.
डिश मध्ये काढला वाढला.तूप लिंबू ठेवले.वाढले.
चवीला पण मीठ चांगले लागले.झाले.मस्त मटार दाणे भात तयार झाला.
कोणी कोणी भात शिजवून घेतात.व फोडणी करून त्यात मटार घालतात.टाकतात.
व भात मीठ घालतात.पण तांदूळ शिजतांना मटार दाणे घातले की ती गोड क चव
साखर न घालता येते.व मिरची मीठ याची पण हिरवा पिवळा रंग पण चांगला येतो.

DSCF3436 DSCF3437

DSCF3439

१,०११ ब्लॉग पोस्ट

                                  ॐ
कार्तिक अमावास्या ब्लॉग हा
१,०१० ( 1,010 ) असा आला आहे.
एक शूण्य शुण्य एक शुण्य शूण्य असा ब्लॉग नंबर आकडा आहे.
काल तारीख १२.१२.१२ अशा प्रकारे आलेली आहे.१२ .१२,२०१२ साल आले आहे.
आज माझ्या ब्लॉग चा आकडा कार्तिक अमावास्या ब्लॉग चा आकडा
१.०१० (1, 010 ) आला आहे मला मजा आनंद खुष खूष वाटत आहे

BLOGA POSTA 1.010 (1,011 )

ब्लॉग पोस्ट १,०११ वा पण एक शून्य एक एक असा ब्लॉग पोस्ट होत आहे.

एक एक एक असा आकडा ब्लॉग पण होत आहे.

 

DSCF3429 DSCF3428

कार्तिक अमावास्या

                                ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु कार्तिक कृष्णपक्ष नक्षत्र ज्येष्ठा
गुरुवार ३० दर्श अमावास्या आहे.आठवा महिना शालिवाहन शक
मधील आहे.अमावास्या आहे.शेवट चा दिवस कार्तिक महिना मधला दिवस आहे.
मार्गशीर्ष शुक्लपक्ष १/२ शुक्रवार मार्तंडभैरव देवदीपावली मल्लारी खंडोबा
षड्रात्रोत्सावारंभ सुरु होईल. ९ वां महिना शालिवाहन शक मार्गशीर्ष शुक्लपक्ष
शुक्रवार १/२ सुरु होईल.
तसेच डिसेंबर १३ तारीख दिनांक २०१२ साल ला कार्तिक अमावास्या आहे.
व १४ तारीख दिनांक व २०१२ साल ला मार्गशीर्ष शुक्लपक्ष सुरु होत आहे.

                    DSCF3442

श्रीतुळसीमाहात्म्य

                                       ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
श्रीगणेशाय नम: ।। गणेश गौरीचा नंदन ।। सिद्धिबुद्धीचा दाता पूर्ण ।।
आधी वंदावा गजवदन । मंगलमूर्ति मोरया ।। १ ।।
मग नमूं शारदा सुंदरी ।। बैसोनि आली हंसावरी ।।
तेणे वळली माझी वैखरी ।। कवित्वालागी ।। २ ।।
मग नमूं सद् गुरूमाउली ।। तेणे मज कृपा केली ।।
काया माझी शीतळ झाली ।। आले हृदयी विज्ञान ।। ३ ।।
मग नमूं व्यासादिक जाण ।। जे चौदा विद्दांचे निधान ।।
त्यासी केले नमन ।। दोन्ही कर जोडूनियां ।। ४ ।।
व्यास सांगे जनमेजयालागुन ।। कथा ऐका पुण्यपावन ।।
तुलसी (तुळसी ) देवीचें आख्यान ।।एकचित्ते श्रवण करावे ।। ५ ।।
तुलसीवृंदावन जयाचे व्दारी ।। धन्य धन्य तो प्राणी संसारी ।।
तयाच्या पुण्या नाही सरी ।। ऐके राया ।। ६ ।।
नित्य जो तुलसीस नमस्कारी ।। त्यासी देखोनि यम पळे दुरी ।।
विष्णुदूत आदर करी ।। तया प्राणियासी ।। ७ ।।
जे प्राणी तुलसीपूजा करिती ।। तुलसीसंगे श्रीहरीची भक्ती ।।
हे वार्ता आहे निश्र्चिती ।। असत्य न म्हणावे ।। ८ ।।
तुलसीदेवीची मंजिरी । अर्पियली श्रीकृष्णाचे शिरी ।।
धन्य धन्य तो प्राणी संसारी ।।ऐसे वदे व्यासऋषी ।। ९ ।।
तुलसीपत्र घालीन कानी ।। तयाचे पातकांची होय धुनी ।।
तो माझा भक्त म्हणे शा र्ड.गपाणी ।। मज आवडी तयाची ।। १० ।।
तुलसीवृंदावनींची मृत्तिका ।। जो कपाळी लावी तिलका ।।
तो भक्त माझा निका ।। म्हणे श्रीकृष्ण ।। ११ ।।

                        DSCF3431

%d bloggers like this: