आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 19, 2012

ख्रिसमस

                               ॐ

ख्रिसमस

आठवडाभरावर आलेल्या 25 . 12 डिसेंबर 2012 साल ला

खिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ( कोल्हापूर )

शहरातील चर्च च्या परिसरात तयारीला वेग आला आहे.

ख्रिसमस ट्री ची झाड याची स्वच्छता करण्यात येत आहे.

मी गोवा येथील चर्च पाहिला आहे.

DSCF3498 DSCF3481

तोंडले भात

                             ॐ
तोंडले भात : १० रुपये पावशेर तोंडले आणले.घेतले.
त्यातील काही तोंडले धुतले विळीने चिरले.लांब लांब कापले.
एक बाऊल तांदूळ घेतले.धुतले.
ग्यास पेटवून ग्यास वर कुकर ठेवाला.कुकर मध्ये तेल मोहरी ची
फोडणी केली.दिली.त्यात धुतलेले तांदूळ चिरलेले लांब लांब तोंडले घातले.
टाकले.हिरवी मिरची ४ चार टाकल्या घातल्या.मीठ हळद हिंग कडीपत्ता चे
काही पानं घातली.टाकली.पाणी चार बाऊल तांदूळ घेतालला बाऊल च्या मापाने
खर तर अंदाजाने गरम पाणी घातले कुकर मध्ये कुकर चे झाकण लावता
तोंडले व तांदूळ मसाला पाणी शिजवू दिले.शिजविले.थोड पाणी तांदूळ व तोंडली त असतांना
कुकरचे झाकण लावून भात दाबण्या करता करिता कुकर ची शिट्टी कुकर ला लावली.घातली.
भाता चे कुकर चे झाकण निघाल्या नंतर तोंडले भात डिश मध्ये वाढला.घातला.लिंबू तूप वाढले.
घातले.तोंडले पांढरे असल्यामुळे तोंडले दिसत नाहीत पण तोंडले भात खातां ना मस्त तोंडले लागले .
लिंबू कडीपत्ता मूळे तूप पण तोंडले तांदूळ यांचा तोंडले भात मस्त चविष्ट चवीष्ट लागला
झाला.

DSCF3483 DSCF3486

DSCF3491 DSCF3493

श्रीतुळसीमहात्म्य

                                     ॐ
श्रीतुळसीमहात्म्य
फुकाचे घडे तुलसीपूजन ।। त्यासी प्रसन्न मी नारायण ।।
देव म्हणती उध्दवा ।। ६१ ।।
त्रैलोक्य असे तुलसीजवळ ।। अठ्ठ्याऐंशी aththyaam (aththyaaa ) aththyaa सहस्त्र ऋषींचा मेळ ।।
साधूसंतां – सहित गोपाळ ।। तुलसीसंनिध ।। ६२ ।।
जे तुलसी न पूजिती ।। अज्ञानें अभिमाना मानिती ।।
ते मज न ओळखती ।। त्यांसी नरकप्राप्ती जाण पां ।। ६३ ।।
म्हणे वैकुंठपाळ उध्दवासी ।। नाही लटकी वटवट तैसी ।।
जे नाही जाणती तुलसीसी ।। ते मजसी नेणती ।। ६४ ।।
उद्धवा तूं माझा आवडता भक्त ।। त्याहून विशेष सांगतो वृत्तांत ।।
जो जाणे तुलसीभावार्थ ।। तो मज अत्यंत प्रियकर ।। ६५ ।।
मी निर्गुण निराकामज कैचा आकारू ।।
मी जाहलो साकारू ।। भक्तांलागी ।। ६६ ।।
मज कैंचे रे शिखासूत्र ।। मज नाही कुळगोत्र ।।
मज कैंचे इष्टमित्र ।। निष्कलंक मी असे ।। ६७ ।।
जैसी दोन प्रहरी साउली ।। तैसी माया मजमाजी मावली ।।
ही खूण सांगितली ।। उद्धवा तुज ।। ६८ ।।
कल्पवृक्षाची छाया ।। तेथे होय मी तृप्ति पावलिया ।।
तैसी भक्ति माझी माझिया ।। जाण या उध्दवा ।। ६९ ।।
मज भक्तीने गोविले ।। त्याच्या घरी मी सास्यत्व केलें ।।
धर्माघरी उच्छिष्ट काढिले ।। भक्तीलागी ।। ७० ।।

          DSCF3431

%d bloggers like this: