आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 20, 2012

२० डिसेंबर

                                    ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
२० डिसेंबर ला दिवस सर्वात लहान असतो.
उत्तरायणारंभ मकरायन शिशिरऋतु प्रारंभ २१.१२.२०१२
साल ला सुरु होत आहे.२१.१२ डिसेंबर ला दिवस व रात्र दोन्ही
जून महिना त २० जून २२ जून २३ जून ला
दिवस लहान रात्र व दिवस सारखे व रात्र मोठी
मोठी होत असते असे वर्षातून तीन वेळा होत असते.
ऋतु बदलने सारखे चालू असते हवामान पण बदलत असते.
हे चक्र चालू असल्यामुळे शृष्टी जग चालू आहे.सजीव प्राणी
छान जगतात.शृष्टी प्रमाणे !
सारखे असतात.
२२ डिसेंबर १२ तारीख ला दिवस मोठा होत असतो.२३ .१२ डिसेंबर २०१२
साल ला दिवस मोठा होईल.ह्या तारखा दरवर्षी सारख्या च असतात.
२० डिसेंबर २१ डिसेंबर २२ डिसेंबर दिवस लहान दिवस रात्र सारखेच असतात.
व दिवस मोठा होत असतो. २० मार्च २२ मार्च २३ मार्च पर्यंत परत फरक
होत असतो दिवस रात्र होण्याचा फरक होतो.असे ऋतु प्रमाणे महिना
प्रमाणे दिवस रात्र लहान मोठे होत असतात थंडी गरम उन्हाळा ऋतू सूरु
होतात. तसेच पावसाळा पण ऋतू सूरु होतो हे ऋतु महिना महिने प्रमाणे
चालू राहते जग चालू राहते.

          

                            DSCF3448

श्रीमहालक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र

 

             ॐ
श्रीमहालक्ष्मी माहात्म्य
अष्टाक्षरी मंत्र
108।१०८ वेळा एकशे आठ वेळा जप ।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। १ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। २ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।।३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।।११ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।।१२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।।१३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। २९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ३१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ३९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४७ ।।
ॐ ऐ श्री महालक्ष्मै नम : ।। ४८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ४९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ५७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ५९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६१ ।।
ॐ ऐं महालक्ष्मै नम : ।। ६२।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ६८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।।६९ ।।
ॐ ऐ श्री महालक्ष्मै नम : ।। ७० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ७९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :।। ८० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ८९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम: ।। ९० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९८ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। ९९ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०० ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०१ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०२ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०३ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०४ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०५ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०६ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०७ ।।
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम : ।। १०८ ।।

DSCF3458 DSCF3460

DSCF3467 DSCF3495

श्रीमहालक्ष्मी महात्म्य

                                                      ॐ
श्रीमहालक्ष्मी महात्म्य
अष्टाक्षरी मंत्र
प्रथमं भारति नाम | व्दितीयं तु सरस्वती | तृतीयं शारदादेवी | चतुर्थ हंसवाहिनी |
पंचम जगतिख्याता | षष्ठं माहेश्वरी तथा | सप्तमं तत्तु कौमारी | अष्टमं ब्रह्मचारिणी |
नवमं विद्दाधात्रिति | दशमं वरदायिनी | एकादशं रुद्रघंटा | व्दादशं भुवनेश्वरी | एतानि नामानि |य: पठेच्छुणुयादपि | नव विघ्न भयं तस्य सर्व सिध्दीकरं तथा |

ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम:
( भाविकाने या अष्टाक्षरी मंत्राचा नित्यनेमाने रोज 108 १०८ जप केला, तर त्याची सर्व
दु:खे दूर होऊन त्याचे मनोरथ पूर्ण होतात,मनाला शान्ती मिळते. अनुभव पाहा.)

श्रीलक्ष्मीअष्टक
करूनि वंदन | सद् भाव धरुन | लक्ष्मी चरण | पाव रे || १ ||
कमल आसन | कमल वदन | कोमल ते मन | लक्ष्मीचे || २ ||
चक्र गदा हाती | माता आदिशक्ती | प्रसन्न ती मूर्ती | जगन्माता || ३ ||
जगाला आधार | चालवी व्यवहार | दिव्य अलंकार | शोभती ते || ४ ||
प्रसन्न होईल | धनधान्य देईल | संकटा नेईल | दूर माझ्या || ५ ||
देवी ही प्रार्थना | सुखसमाधान कुटुंब कल्याणा | वर देई || ६ ||
चित्त शुध्द करी | दैन्य दूर करी | निर्मळ अंतरी | ठेव सदा || ७ ||
जीं चूक झाली | माय पोटी घाली | तूच आता वाली | भक्त जनां || ८ ||
नित्य हे अष्टक | गातील जे लोक | श्रध्दाळू भाविक | पावन ते || ९ ||

श्री लक्ष्मीदेवीची आरती
ओवाळूं आरती जय जय लक्षुमी माता । प्रसन्न वदने होसी तारिसी तू भक्ता ।।धृ o ।।पूर्व जन्मीची व्रत पुण्याई, वैभवराणीला । गर्व धनाचा तिला, विसरली लक्ष्मीमातेला ।
अपमानाने शाप दिला मग, आली दारिद्रता । प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारिसी तू भक्तां ।। १ ।।
व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला । दैन्य दु:ख ते दूर करोनी, मन निर्मल झाले ।
शामबाला,दासीलाही प्रसन्न वदने । पावन हो माता ।। २ ।। गुरुवारी हे व्रत जे करिती नेमधर्म धरुनी ।

मानोकामना पूर्ण करिल ती, अघटित हो करणी । पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता।।
प्रसन्न वदने प्रसन्न o होशी तारिसी तू भक्ता ।। ३ ।।

                                 DSCF3458

श्रीमहालक्ष्मीदेवीची कहाणी

                             ॐ
श्री महालक्ष्मी देवीची कहाणी
श्रीगणेशाय नम: / श्रीलक्ष्मी देव्यै नम: / ॐ श्री क्लृ klrum ॐ धनद धनं देहिमाम् /
ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच् / भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपद: //
ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्दापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी.
आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता. राजाच नांव होतं भद्रश्रवा;तो शूर होता,
दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा – ब्राह्मणांना, साधुसंतांना सुखवीत होता.
राजाच्या राणी चं नाव होतं सुरतचंद्रिका, ती रुपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती.
त्यांना ‘ शामबाला ‘ मुलगी होती.
प्रथम सुरतचंद्रिका लक्ष्मीव्रत करीत असे मागच्या जन्मी ह्या जन्मी देवी न च व्रत सांगितल होत
देवीच्या कृपेने ह्या जन्मी राणी झाली.व आता गर्विष्ठ झाली.ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली.
घेतला वसा तकुन दिला. त्याच फळ राणी ला भोगाव लागेल.
दासीन देवी म्हतारी ला पाणी दिलं हात जोडले.म्हणाली ” मला सांगाल ते व्रत ?
मी करीत ते नेमानं ! उतणार नाही ,मतणार नाही ! घेतला वसा सोडणार नाही.
दिलेला शब्द विसरणार नाही , मोडणार नाही .”देवीने म्हतारी ने व्रताचा वसा सांगितला.
ती उठली व निघणार तोच मुलगी राणीची मुलगी शामबाला आली आजी रागावू नका,
माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा,मला धीर द्दा आईला दिलेला शाप मागे घ्या !
मी तुमच्या पाया पडते,मुलीवर दया करा.” देवीला म्हतारी ला आली मुलींची दया.
मुलीची होती कोमल काया ! तिनं मुलीला लक्ष्मीव्रत याचा वसा सांगितला.व ती देवी म्हतारी
निघाली.
दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली सुखाने संसार करू लागली
सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शामबाला चा विवाह झाला.
तिला राजवैभव मिळालं.लक्ष्मीव्रत च्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला.
सुरतचंद्रिका राणी ला वाईट दिवस आले. सुरतचंद्रिका राणी ने मुलगी शामबाला कडे लक्ष्मीव्रत केले.
मार्गशीर्ष महिना च होता तो.! राणी परत निघाली शामबाला बरोबर गेली.चार दिवस राहून शाबबाला
परत निघाली.मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन
ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली.मालाधर गप्पा केल्या त्यानं सहज विचार लं माहेरून काय
आणलंस !” शामबाल ने हंड्या कडे बोट दाखविले दाखविलं मालाधर यान झाकण काढलं
आता काय दिसलं त्याला ? मिठाचे खडे !
अग !मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ ?”
” हो मिळतं ना ? पण हे मीठ माझ्या वडील यांच्या राज्यातलं आहे.वडील यांच राज्य
सौराष्ट्रात होत. तिथल्या शेजार च्या समुद्रा चं आहे हे मीठ !राज्य पसरलेलं होत माझ्या वडील यांचं
हे मीठ जीवनाचं अमृत आहे ! श्री लक्ष्मी देवी च्या व्रतान राजा – राणी परत आपल्या सौराष्ट्र राज्यात आले.
सुरतचंद्रिका पुन्हा लक्ष्मीव्रत वसा घेतला व तो आजन्म पाळला घराची स्थिती पूर्वीप्रमाणे
सुधारली.श्री ल्लाक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाराणी ने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन
निश्चित झालं दु:ख कमी झाल मार्गशीर्ष गुरुवार ला श्री लक्ष्मी व्रत वसा करतात.
अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी.व लक्ष्मी च्या कृपेनं त्याचं घर सदैव फुलावं.
अशी पाचा उत्तरांत सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं , ही प्रार्थना !

                                 DSCF3458

श्रीमहालक्ष्मी व्रत

                        ॐ
श्रीमहालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी
पूजेची मांडणी
घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा.
त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी.
त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात दुर्वा, पैसा – सुपारी घालावी.
कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा.
पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती
असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबर, खारीक, बदाम
इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.
पुजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी.पूजा संपल्या नंतर आरती
करावी व सर्वांना प्रसाद द्दावा.
रात्री श्री लक्ष्मी ला मिष्टान्ना चा नैवेद्द दाखवावा. नंतर भोजन करावे.शुक्रवारी
सकाळी लवकर उठून पूजा – विसर्जन करावे.कलशातील पाणी तुळशीत ओतावे.
तुळशी ला हळदी – कुंकू वाहून नमस्कार करावा.
श्री लक्ष्मी देवीने पद् पुराणात सांगितेले आहे की, जो मज्हे व्रत नित्य – नेमाने
करील तो सदैव सुखी राहील ! त्या वचनावर विश्वास
ठेवा

      DSCF3458

श्रीमहालक्ष्मी माहात्म्य

                            ॐ
श्रीमहालक्ष्मी माहात्म्य
श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवार कहाणी
|| ॐ ऱ्ही महालक्ष्मीदेव्यै नम :।।
श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी,तिने आपल्या घरी सतत वास करावा,
आपला संसार सुखसमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे
व्रत करतात.त्याना उत्तम फल मिळते.
व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी
उद्दापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष मासी जमले नाही,तर
कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून व्रत सुरु करावे व शेवट च्या गुरुवारी
सांगता करावी.काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष
हे व्रत चालू ठेवतात.
या श्री लक्ष्मी व्रताचे नियम, पूजाविधी व कहाणी व आरती इत्यादी दिले आहेत
त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा. श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण
होतात,ही श्रध्दा ठेवावी.
व्रत – नियम
( १ ) व्रत करणाराने गुरुवारी सकाळी लवकर उठावे.स्नान करावे व निर्मळ
अंत:करणाने पूजा – विधी करावा.
( २ ) दिवसभर उपवास करावा.रात्री भोजन करावे.
( ३ ) या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडून 
पूजा – आरती करून घ्यावी .आपण उपवास करावा.
( ४ ) एकादशी, शिवरात्र या अन्य उपवास च्या दिवशी गुरुवारी फक्त
पूजा – आरती करावी.कहाणी वाचावी किंवा ऐकावी.
( ५ ) व्रत – पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी – पाजारी बोलवावे.
( ६ ) सायंकाळी गाईची पूजा करावी.गोग्रास द्दावा.
( ७ ) उद्दापनाच्या दिवशी नेहमी प्रमाणे पूजा,आरती व कहाणी वाचन
झाल्यानंतर सात सुवासिनीं ना अथवा सात कुमारिकांना हळदी – कुंकू
देऊन एकेक फळ आणि या व्रत कथेच प्रत द्दावी.शक्य असल्यास
ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा.
नंतर च आपण भोजन करावे.
( ८ ) गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती झाल्या नंतर सर्वांना प्रसाद द्दावा.
( ९ ) कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवार पासून ह्या व्रतास सुरुवात
करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्दापन करावे.यश समीपच आहे.

DSCF3458 DSCF3461

श्रीतुळसीमाहात्म्य

                                         ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
उद्धवा तो माझा भक्तसखा ।। आणि मी त्याचा पाठीराखा ।।
सर्वांठायी नेटका ।। धर्माने बांधिलिया ।। ७१ ।।
नित्य भक्तिधर्म ज्याचे घरी ।। तो माझा जाण सहकारी ।।
मी त्याचा कैवारी ।। ऐके उद्धवा ।। ७२ ।।
उद्धव कृष्णासी काय म्हणे ।। माझी विनंती स्वामी ऐकणे ।।
एक असे स्वामींस पुसणे ।। ते सांगावे देवा ।। ७३ ।।
कवणे ठायी स्वामींचे ठिकाण ।। ते सांगा आम्हांलागुन ।।
मी पुसतो बालक अज्ञान ।। सांसत्य गिजे स्वामी ।। ७४ ।।
उद्धवा ऐकें सावधान ।। सांगतो माझे ठिकाण ।।
ज्याने होय समाधान ।। तुझिया मनाचे ।। ७५ ।।
एक ठिकाण भक्ताचे हृदयकमळी ।। दुसरे ठिकाण तुलसीजवळी ।।
तिसरे ठिकाण संतांचे मेळी ।। जाण उद्धवा ।। ७६ ।।
कृष्णमुखींची ऐकोन वार्ता ।। उद्धवे चरणी ठेविला माथा ।।
धन्य धन्य तूं गोपीनाथा ।। मज सनाथ त्वां केले ।। ७७ ।।
उद्धवासी सांगे नारायण ।। संत माझे चित्त चैतन्य ।।
माझे सुखदु:ख त्यांविण कोण जाणे ।। ७८ ।।
संत माझे गुरु मी सम्ताम्चा चेला ।। संतांच्या भावा मी भुकेला ।।
त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला ।। नाही तरी मजला कोण जाणे ।। ७९ ।।
वैकुंठलोकींची तुलसी ।। संती आणिली मृत्युलोकासी ।।
तुलसी नाम सांगे जनांसी ।।तेचि नांव माझे ।। ८० ।।

        DSCF3431

%d bloggers like this: