आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 21, 2012

भेटी १००, ५००

                                ॐ
तारिख दिनांक 20. 12. डिसेंबर 2012 साल २०.१२.२०१२ साल
ला ब्लॉग ला ७ ब्लॉग आहेत.व सर्व ब्लॉग मिळून १,०३३ब्लॉग पोस्ट आहेत.

तारीख २०.१२ डिसेंबर २०१२ ला सर्व ब्लॉग पोस्ट १,०३३ एक हजार तेथीस आहेत.
व सर्व भेटी एक लाख पाचशे आहेत।100,500 (१००.५००) दिनांक तारीख २०.१२.२०१२ 20.12.2012 डिसेंबर ला भेटी 1.039 १,०३९ एक हजार एकूण चाळीस भेटी आहेत.
.
खरच चिकाटी व सर्व यांची कृपा व भेटी चे सभासद ह्यांच्या,सहकार्याने सर्व लिखान
पूर्ण होत आहे.सौ काकू असेच खूप वहीत लिखान करतं करित असत.त्यांची आठवण
त्यांचा किस्सा गिरवित आहे. धंयवाद ! धन्यवाद !

               aai-yellow-sari DSCF3428

श्री यंत्र

                                  ॐ

                              श्री यंत्र

 

                DSCF3497

वैभव लक्ष्मी व्रत

                                ॐ
वैभव लक्ष्मी व्रत
श्रीमहालक्ष्मीची आरती
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।।
वससी व्यापकरूपें तूं स्थूलसूक्ष्मी ।। धृ o ।।
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।।
पुर हरवरदायिनी मुरहरप्रीयाकांता ।।
कमलाकरे जठरीं जन्मविला धाता ।।
सहस्त्रवदनीं भूधर न पूरे गुण गातां ।। १ ।।
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।।
झळके हाटकवाटी पीयूषरसापाणी ।।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयना ।।
शशिधरवदना राजस मदनाची जननी ।। २ ।।
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।।
सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं ।।
गायत्री निजबिजा निगमागम सारी ।।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ।। ३ ।।
अमृत भरिते सरिते अघदुरिते वारीं ।।
मारीं दुर्घट असुरां भब दुस्तर तारीं ।।
वारीं मायापटल प्रणमत परवारीं ।।
हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं ।। ४ ।।
चतुरानने कुच्श्र्चितकर्माच्या ओळी ।।
लिहिल्या असतील माते माझे निजभाळीं ।।
पुसोनि चरणांतळीं पदसुमनें क्षाळीं ।।
मुक्तेश्र्वर नागर क्षीरसागरबाळी ।। जय o ।। ५ ।।

DSCF3473 DSCF3474

DSCF3468 DSCF3479

वैभवलक्ष्मीव्रत कथा

                                        ॐ
वैभव लक्ष्मी व्रत
कथा
एक फार मोठे शहर होते.तय शहरात लाखों लोक राहत होते.
पूर्वीच्या काळी लोक एकमेकाच्या संगतीत राहात.आणि बसत उठत
असत. शीला आणि तिचा पती यांचा संसार चांगल्या सात
गणला जात होता.शीला वृत्तीने धार्मिक आणि सतुंष्ट होती
पती ही विचारी आणि सुशील होता.तीं पतिपत्नी इमानदारीने जगत होती .
काही दिवस नंतर पति वाईट संगतिला लागला.पतीच्या वर्तनाचे शीला ला
खूप दु:ख होत होते.माताजी दारात उभी होति.शीला च्या मनाला अपार शांती वाटली.
माताजी तिला म्हणाली लक्ष्मीजी मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते,त्या ठिकाणी
मी पण जात असते.तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते.अलिकडे जात नाही स
माताजी म्हणाली मुली लक्ष्मीमातेचे व्रत अगदी सोपे आहे.
त्याला ‘वरद लक्ष्मी व्रत’ किंवा ‘वैभव लक्ष्मी व्रत’असेही म्हणतात.हे
व्रत करणाराच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.आणि त्याला यश सुख
संपत्ति प्राप्त होते.असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली.
हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते.अकरा ११ एकविस २१ “जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता’
असा जप करायचा दिवाबात्ती लावायची पूर्वे ला तोंड करून बसावे.समोर एक पाट
ठेवावे त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल आंथरुन त्यावर तांदळाची लहानशी रास करावी
त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा लोत्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा
दागिना ठेवावा.सोन्याचा दागिना नसेल तर चांदी ची एखादी वस्तू ठेवावी.आणि तीही
नसेल तर रुपयाचे नाणे ठेवले तरी चालेल नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी.
” लक्ष्मी मातेचे अनेक स्वरूपे आहेत.लक्ष्मी माता ‘ श्री यंत्राने ‘च संतुष्ट होते.तेव्हा
वैभवलक्ष्मी व्रत करणा ऱ्या ने प्रथम ‘ श्री यंत्राचे आणि लक्ष्मीमाताच्या विविध
स्वरूपां चे अंत:करण पूर्वक दर्शन करावे.अकरा वेळा ‘जय लक्ष्मी माता ‘
असे जप करावा नंतर प्रसाद वाटावा त्या नंतर वाटीतील दागिना किंवा रुपया
काढून घ्यावा लोत्यातील पाणी तुळसी च्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका
वाडग्यात पक्षांना घालावे.अशा रीतीने शास्त्रोक्त विधी ने व्रत केल्याने त्याचे फळ
मिळते.फळ अचूक मिळतेच.या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दु:खे दूर होऊन
भरपूर धनलाभ होतो.हे ऐकून शीला एकदम खुष झाली तिने हे व्रत केले.दुसऱ्या दिवस
शुक्रवार ला तिने हे व्रत सुरु केले.पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्यापासून
त्याचा स्वभावात फरक पडूं लागला त्यादिवशी पतीने चांगले वागणे सुरु केले.
पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिने तिने एकवीस शुक्रवार ‘वैभवलक्ष्मी व्रत’ केले.
एकवीस शुक्रवार करून माताजी ने सांगीतल्या प्रमाणे उद्दापन करून सात स्त्रियांना
तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली.मातेच्या स्वरूपातील
फोटो ला वंदन तिने मनोभावाने प्रार्थना केली.व वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण केले आहे

DSCF3473 DSCF3474

वैभव लक्ष्मी व्रत

                                       ॐ
वैभव लक्ष्मी व्रत
हे व्रत दर शुक्रवारी करायचेअसते. अकरा ११ किंवा एकवीस २१ शुक्रवार करायचे असते.
करणाराने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनांत
“जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता” असा जप करायचा कोणाचो निंदा करायची नाही.
दिवाबत्ती च्या वेळी हातपाय धूऊन एक पाट ठेऊन त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे.
समोर एक पाट ठेवावे त्यावर धुतलेला एक स्वच्छ रूमाल अंथरावा. त्यावर तांदळाची
लहानशी रास करावी.त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणीभरून ठेवावा.लोत्यावर
एक वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची
वस्तू ठेवावी.आणि तीही नसली तर रुपया एक आणे ठेवले तरी चालेल.नंतर
तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी.
” लक्ष्मीमातेची अनेक स्वरूपे आहेत.लक्ष्मीमाता ‘ श्री यंत्राने च संतुष्ट होते.
तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणा ऱ्याने प्रथम ‘ श्रीयंत्र याचे आणि
लक्ष्मीमातांचे विविध स्वरूपाचे अंत:करण पूर्वक दर्शन करावे
( पुस्तकात मागे श्री यंत्र आणि लक्ष्मीमातेच्या विविध स्वरूपाचे फोटो
दिले आहेत )
त्यांनतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हणावा नंतर वाटीतल्या
दागिण्याची किंवा रुपयाची हळद कुंकू लावून पूजा करावी लाल रंगाचे
फुल वहावे सांयकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादा करिता
ठेवावी.ती बनविली नसेल तर गूळ किंवा साखर चालेल.
त्यानंतर आरती करावी आणि अंत:करणपूर्वक अकरावेळा
‘जय लक्ष्मी माता ‘असे जप करावा.नतंर प्रसाद वाटावा
त्यानंतर वाटीतील सागीना किंवा रुपया काढून घ्यावा
लोट्यातील पाणी तुळशी च्या कुंडात सोडावे आणि
तांदूळ एका वाडग्यात पक्षांना घालावे.
अशारितीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने
त्याचे फळ अचूक मिळतेच.
या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दु:खे
दूर होऊन भरपूर धनलाभ होतो.
मुल नसेल तर मुल होते.
सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि
कुमारिकां च्या इच्छा सफल होतात.”

DSCF3473 DSCF3467

वैभव लक्ष्मी व्रत

                                           ॐ
वैभव लक्ष्मी व्रत
व्रत विधी सुरु करण्याचा अगोदर चा विधी
( १ ) श्री यंत्र समोर घेऊन ‘ श्री यंत्राला वंदन असो ‘
असे म्हणून त्याचे वंदन करा ( या पुस्तकात ‘ श्री यंत्रा चा फोटो दिला आहे )
( २ ) त्यानंतर पुढे दिलेल्या लक्ष्मीमातेच्या आठ स्वरूपाच्या फोटोंना
वंदन करून आशीर्वाद घ्यावा. १.धन लक्ष्मी अथवा वैभव लक्ष्मी स्वरूप
( त्या पुस्तकात तिच्या चतुरंगी फोटो दिलेला आहे ) २ श्री राजलक्ष्मी माता
३.श्री अधिलक्ष्मी माता ४. श्री विजयालक्ष्मी माता ५. श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता
६. श्री वीरलक्ष्मी माता ७. श्री धन्यलक्ष्मी मात ८. श्री संतान लक्ष्मीमाता
( ३ ) यांनतर खाली दिलेला लक्ष्मी स्तवनाचा पाठ करा
दागिण्यांच्या पूजेच्या वेळी करायाचे
लक्ष्मी स्तवन
श्लोक
या रक्ताम्बुजवासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी ।।
या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी ।।
या रत्नाकर मन्थनाप्रगंटिता विश्नोस्वया गेहिनी ।
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ।।

DSCF3474 DSCF3475

DSCF3478 DSCF3476

DSCF3477 DSCF3473

OM HE ASATAAMNAA AALELI PUSTAKA AAHETA KUMAARIKAA

HINE DILE AAHE ! VA SOU SAVAASHNA BAAI HYAAMNI DILE AAHETA.!

AAJA HI HI PUSTAKA GHARAATA AAHETA MI THODI PHARA MAAHITI

LIHILI AAHE.

MAAGIA BLOGA MADHYE CHUKA JHAALELI AAHE.HYAMULE TI MI

AATAA SUDHARANA CHA PRAYATNA KARITA AAHE.!

वैभव लक्ष्मी व्रत

                                                    ॐ
वैभव लक्ष्मी व्रत
संबंधीचे नियम
( १ ) सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते.
घरांत सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारीका हे व्रत करू शकते.
( २ ) स्त्री ऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्य मिळते.
( ३ ) हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते. मनात नसेल तर किंवा
कंटाळून हे व्रत करू नये.
( ४ ) व्रत करण्या करिता अकरा किंवा एकवीस शुक्रवार नक्की करावेत आणि
या पुस्तकांत सांगितल्या प्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रत करावे ठरविलेले
शुक्रवार पुरे झाले की विधी प्रमाणे आणि शास्त्रोक्त रीतीने समारंभपूर्वक
त्याची उद्दापन करावे. हा विधी अगदीं सोपा आहे.पण विधीपूर्वक शास्त्रोक्त
पध्दति ने व्रत केले नाही तर त्याचे किंचीतही फळ मिळत नाही.
( ५ ) एकदा व्रत झाले की पुन्हा त्याचा संकल्प सोडून ते व्रत करू शकतो.
( ६ )लक्ष्मीमातेची अनेक स्वरूपे आहेत तसेच लक्ष्मीमातेला ‘ श्रीयंत्र ‘ अतिप्रिय आहे.
त्यांतील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभवलक्ष्मीच आहे.व्रत करतांना या पुस्तकांत
दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करावे.आणि ‘ श्री यंत्रा ला ‘
ही वंदन करावे तरच त्याचे फळ मिळते. इतकीही आपण तसदी घेतली नाही
तर लक्ष्मीदेवी पण आपल्याकरिता तसदी घेणार नाही व तिची कृपा
आपल्यावर होणार नाही.
( ७ ) व्रताच्या दिवसांत सकाळपासूनच ‘जयलक्ष्मी माता’ ‘जय लक्ष्मी माता’
असा जप मनातल्यामनांत जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करावा.
( ८ ) एकाद्दा शुक्रवार बाहेर किंवा प्रवासात जावे लागले तर तो शुक्रवार सोडून
पुढच्या शुक्रवार व्रत करावे पण व्रत स्वत:च्या घरीच करावे.एकूण जितक्या
शुक्रावारांच्या संकल्प केला असेल तितके व्रताचे शुक्रवार पुरे करावेत.
( ९ ) घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी.ती पण नसेल
तर रुपयाचे नाणे ठेवावे.
( १० ) व्रत पुरे झाल्यावर सात भगीनींना किंवा ११,२१,५२ १०१ साहित्य
संगमाची ‘वैभवलक्ष्मी व्रताचे’शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक भेट
म्हणून द्दावे. जितक्या अधिक पुस्तकां ची भेट द्दाल तितकी अधिक
लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल आणि त्याबरोबर
लक्ष्मीमाता व्रताचा अधिक प्रचार होईल.
(११ ) व्रताच्या शुक्रवारी मासिकपाळी ची अडचण असेल किंवा
सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्दावा आणि नंतर च्या
शुक्रवार धरावा पण जितक्या शुक्रवार संकल्प केला असेल
तेवढे शुक्रवार पुरे करावे.
( १२ ) व्रताची सुरुवात करतांना लक्ष्मीस्तवनाचा पाठ म्हणावा.
( १३ ) व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि
संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेच्या प्रसाद घेऊन
शुक्रवार करावा उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा
किंवा एक वेळा जेवण करून शुक्रवार करावा.जर व्रतधारी
अशक्त असेल तर दोन वेळा जेवन घ्यावे.सर्वात महत्वाची
गोष्ट ही आहे की व्रत धारकांनी लक्ष्मीमाता वर पूर्ण श्रध्दा
आणि भावना ठेवावी.आणि ‘माझी मनोकामना माताजी
पूर्ण करील ‘ असा दृढ संकल्प करावा .
मी हे माहिती पूर्वक लिहित आहे पण आमचा प्रणव ब्लॉग ला
हात लावतो.!

     DSCF3473

श्रीतुळसीमाहात्म्य

                                   ॐ

श्रीतुळसीमाहात्म्य

उद्धवासी सांगे नारायण ।। तरी तूं माझा भक्तजन ।।

ऐसे हे तुलसीचे आख्यान ।। विस्तारोनि सांगितले ।। ८१ ।।

ही कथा करिती जे श्रावण ।। त्यांचे चुके जन्ममरण ।।

ते जिवंत पावती वैकुंठभुवन ।। सत्य जाण उद्धवा ।। ८२ ।।

उद्धव म्हणे घननीळा तुझी न कळे भावलीला ।।

तुलसीपूजा सांगितली सकळा ।। यथानिगुती ।। ८३ ।।

म्हणे नामा विष्णुदास ।। ही कथा ऐकतां सावकाश ।।

तेणे होय पापनाश ।। नासती ब्रह्महत्या ।। ८४ ।।

हे तुलसीचे आख्यान ।। रसाळ आहे निरुपण ।।

संत विश्रांत मुनिजन ।। आदरे परिसिजे ।। ८५ ।।

इति श्रीतुलसी आख्यान समाप्त ।।

श्रीराधाकृष्णार्पणमस्तु ।। श्रीलक्ष्मीनारायणार्पणमस्तु ।।        

  DSCF3431